TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उमाळे गावातील पाझर तलावाजवळ तरूणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

vijay waghmare by vijay waghmare
July 23, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील उमाळे गावात राहणाऱ्या अनिल कमलाकर जाधव वय-३५, रा. उमाळे ता.जि. जळगाव या तरुणाचा गावाजळील पाझर तलावाजवळ मंगळवारी २४ जुलै रोजी सकाळी ७ वाजता मयतस्थितीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तरूणाचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समोर आलेले नाही. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. तरूणाचा मृत्यूबाबत तर्कवितर्क केले जात आहे. एमआयडीसी पोलीसात याबाबत नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, अनिल जाधव हा तरूण आपले आई-वडील यांच्यासह जळगाव तालुक्यातील उमाळे गावात वास्तव्याला होता. शेतमजुरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. मंगळवारी २३ जुलै रोजी सकाळी ७ वाजता उमाळे गावापासूनजवळ असलेल्या एका पाझरतलावाजवळ त्याचा मयतस्थितीत मृतदेह आढळून आला. दरम्यान मेडीकल कॉलेजात जाणारे पाण्याचे ट्रॅक्टर घेवून जाणाऱ्या चालकांच्या लक्षात आली. त्यानुसार गावातील तरूणांनी उचलून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. दरम्यान याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. परंतू तो अविवाहित असल्या कारणामुळे काही दिवसांपासून मानसिक तणावात होता अशी माहिती गावातील मित्रपरिवाराने दिली. मयत अनिल जाधव यांच्या पश्चात आई मंगलाबाई, वडील कमलाकर जाधव, दोन भाऊ निलेश आणि संजय आणि विवाहित बहीण असा परिवार आहे.

READ ALSO

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Tomato cultivation seminar organized by Jain Irrigation and Kagome India at Jalke-Vavdada was enthusiastic, with a spontaneous response from farmers
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 13, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
जळगाव

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

February 12, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
Next Post

राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) भुमिकेमुळे जळगाव ग्रामीण, चाळीसगावमध्ये उबाठा गट नाराज !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“माझी वसुंधरा” अभियान अंतर्गत धरणगाव शहरात पर्यावरण जनजागृती सायकल रॅली

December 31, 2020

आयसीएमआरकडून होम रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किटला मंजुरी

May 20, 2021

जळगावात रास गरब्यात भक्तिरसाने तल्लीन झाले भाविक !

December 31, 2024

मुलगी मध्यरात्री प्रियकराला भेटायला गेली ; बापाने दोघांवर केले कुऱ्हाडीने वार !

September 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group