TheClearNews.Com
Thursday, February 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावात खळबळ : भर दुपारी अवघ्या ४५ मिनिटात दोन महिलांनी घरातून लांबवले 7 लाख रुपये !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 23, 2022
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील नेताजी चौकातील कामगार भवन समोरील घरातून दोन अज्ञात महिलांनी भरदिवसा सुमारे सात लाखांची रोकड लांबवल्याची घटना दि. २२ रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

दोन महिला तोंडाला रुमाल बांधून दोन महिला आल्या घराजवळ !
कामगार भवन समोर राहणाऱ्या सुशीलाबाई अमृत जोशी (७३) या घरात एकट्याच राहतात. गुरुवारी सकाळी सव्वाअकरा वाजता त्या घराच्या मागील दरवाजाला कुलूप लावून घाटरोड परिसरात मसाला घेण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी बारा वाजेच्या सुमारास घरी परतल्यावर शेजारी राहणारी भक्ती गवळी या मुलीने सांगितले की, आजी तुम्ही बाहेर गेल्यावर साडेअकरा वाजेच्या सुमारास अंदाजे २५ ते २७ वयाच्या दोन महिला तोंडाला रुमाल बांधून घराजवळ आल्या होत्या. त्यापैकी एक महिला बाहेर थांबली तर एक महिलेला घरात जातांना बघितल्याचे सांगितले.

READ ALSO

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

बालकाच्या अपहरणाचा संशय; पब्लिक मारमध्ये तरुणाचा मृत्यू

घराच्या बांधकामासाठी आणले होते मुलीकडून पैसे
यानंतर सुशीलाबाई यांनी घरात जाऊन बघितले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यावेळी बेडमध्ये ठेवलेले सात लाख रुपये जागेवर नव्हते. विशेष म्हणजे घरातून जाताना अज्ञात महिलांनी आतून बंद असलेला मुख्य दरवाजा उघडला होता. दोन्ही महिलांना परिसरातील रहिवाशांना जाताना व येताना पाहिले आहे.सुशिलाबाई यांची मुलगी सुनिता नीलेश गोसावी (रा. मालेगाव) यांच्या घराच्या बांधकामासाठी, त्यांची दुसरी मुलगी प्रतिमा राजु बुवा (रा.धुळे) यांच्याकडून त्यांनी सात लाख रूपये आणलेले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक के.के. पाटील आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

घटना सीसीटीव्हीत कैद, रिक्षा चालकाचीही चौकशी !
याबाबत शहर पोलिसात सायंकाळी दोन अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक पाटील या परिसरातील सर्व सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यात त्या दोन महिला रिक्षातून आल्याचे आढळून आले. या रिक्षाचालकाला बोलावून माहिती घेतली. या महिला बाहेरगावच्या असल्याचे सांगण्यात आले. दोन अज्ञात महिलांपैकी एका महिलेने पिवळ्या रंगाचा फुल बाह्यांचा टॉप व काळी जीन्स, तर दुसऱ्या महिलेने काळ्या रंगाची पँट व काळ्या रंगाचा टॉप परिधान केला होता, सोबत काळ्या रंगाची बॅग होती. तर दोन्ही महिला ज्या रिक्षातून आल्या होत्या, त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याची चौकशी केली. दोन्ही महिलांना सिग्नल पॉइंटवर सोडल्याचे रिक्षाचालकाने सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
गुन्हे

बालकाच्या अपहरणाचा संशय; पब्लिक मारमध्ये तरुणाचा मृत्यू

February 25, 2026
गुन्हे

शहरात दोन ठिकाणी धुमस्टाईलने लांबवल्या सोनपोत

February 24, 2026
गुन्हे

महिलेचा विनयभंग ; मुलास जिवे ठार मारण्याची धमकी

February 23, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
Next Post

चोपडा येथील महाविद्यालयास ५८ लाखांचे अनुदान ; अनुदानामुळे संशोधनास मिळणार चालना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विविध शैक्षणिक समस्यांबाबत अभाविपचे मुख्यमंत्र्यांना निवेदन !

June 2, 2021

गुड शेपर्ड स्कुलचा SSC चा १०० टक्के निकाल

July 17, 2021

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला : महाराष्ट्रात 5 टप्यात होणार निवडणुका !

March 16, 2024

धरणगावात बंद घर फोडून दागिन्यांची चोरी !

July 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group