TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : रस्त्यात अडवून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लुटली !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 6, 2022
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) लोहारी गावाजवळ दोन अज्ञात आरोपींनी एका मोटार सायकलस्वाराला अडवून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लुटल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडलीय.

या संदर्भात अधिक असे की, धरमसिंग विजयसिंग राजपूत (वय ३८, रा. पळासी ता. सोयगाव जिल्हा औरंगाबाद) हे शुक्रवार (दि. ४ फेब्रुवार) रोजी रात्री आपल्या मोटरसायकलने त्यांच्या मुलासह मोटार सायकलने जामनेर येथून जारगाव-पाचोरामार्गे पळाशी येथे जात होते. रात्री साधारण सव्वा आठ वाजेच्या सुमारास लोहारी गावाजवळील इंदीरा नगर भागाजवळ त्यांच्या मोटर सायकल अचानक मागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्विप्ट डिझायर सारख्या वाहणाने अडवले. कारमधील एकाने खाली उतरत धरमसिंग यांना म्हणाला की, मी तुला कधीचा शोधत म्हणत त्यांने धरमसिंग यांच्या मोटार सायकलला लाथ मारून खाली पडली. त्यानंत मोटार सायकलच्या हँन्डलला लटकवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागीने असलेली निळ्या रंगाची बँग जबरीने हिसकावून पळ काढला.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

या बॅगमध्ये २५ हजार रुपये किंमतीचे तीन ग्रॅमच्या सोन्याचे गव्हले मनी व दोन ग्रॅमचे सोन्याचे पेंडल, १५,९०० रुपये किंमतीची आठ ग्रॅमची सोन्याची पोत, ४४०० रुपये रोकड असा एकूण ५०,३०० रुपये चोरट्यांनी लंपास केला आहे. दरम्यान, दोघां आरोपींपैकी एकाने काळ्या रंगाची पॅन्ट व काळ्या रंगाचा कोट व काळी टोपी घातलेली होती. त्याची उंची सुमारे ५.५ फूट उंची व त्याच्या तोंडावर सफेद रंगाचा हिरवा पट्टा असलेला रुमाल बांधलेला होता. त्याचे वय अंदाजे ४२ वर्षे असेल. तर दुसऱ्या संशयित अर्थात गाडीवरील ड्रायव्हर याचे चेहऱ्यावर कोड फुटलेले होते आणि त्याचे वय अंदाजे ४० वर्षे असेल. या संदर्भात भादवि कलम ३९४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील सपोनि कृष्णा भोये हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
गुन्हे

जुगारावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन जणांना अटक !

February 1, 2026
गुन्हे

शेगाव येथे दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

February 1, 2026
Next Post

कंटेनरमधून ३ लाख ३६ हजारांचा ऐवज लंपास ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आज दुपारी मुख्यमंत्री ठाकरे साधणार जनतेशी संवाद

September 13, 2020

धरणगाव शिवसेना तालुका प्रमुखपदी डी.ओ. पाटील यांची निवड !

September 5, 2023

महावितरणचा ‘शॉक’; सहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

December 28, 2025

गिरीश महाजनांच्या वाहनाची दुचाकीला धडक ; एकाची प्रकृती गंभीर !

September 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group