TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक ! नाशिकमध्ये अनेक वर्षांपासून बंद असलेल्या गाळ्यामध्ये आढळले मानवी अवयव

The Clear News Desk by The Clear News Desk
March 28, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) बंद असलेल्या गाळ्यांमध्ये मानवी अवयव आढळल्याची धक्कादायक घटना मुंबई (Mumbai) नाका पोलीस (Police) ठाण्याच्याच जवळील गाळ्यात घडली. दरम्यान, हे अवयव वेगवेगळे असून वैद्यकीय शिक्षणासाठी मानवी अवयव संकलन करतात, त्याच पद्धतीने ते संकलित व साठवणूक केल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकूण आठ कान, मेंदू, डोळे, चेहऱ्याचा भाग आढळून आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

2005 पासूनचे अवयव असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गेल्या 15 वर्षांपासून दुकान उघडलं नसल्याचा दावा गाळा मालकाने केला आहे. – वैद्यकीय शिक्षण घेणारे तरुण या गाळ्याचा वापर करत होते. वैद्यकीय अभ्यासासाठी अवयवांचा उपयोग केल्याचा कयास पोलिसांचा लावला आहे. संबंधितांचे जबाब नोंदवून पुढील तपास केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

READ ALSO

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

याबाबत अधिक माहिती देताना पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी सांगितलं की, “मुंबईनाका पोलीस स्टेशन हद्दीतील हरीविलास सोसायटीमधील बँकेचे निवृत्त कर्मचारी शुभांगिनी शिंदे यांचे 20 आणि 21 असे दोन गाळे आहेत. त्यापैकी 20 नंबरचा गाळा बऱ्याच वर्षांपासून बंद होता. इथल्या नागरिकांना कुजलेला वास येत होता. शिवाय इथे गाड्यांमधील बॅटरी चोरीचे प्रकारही घडत होते, त्या बॅटरी इथे ठेवलेल्या आहेत का याचा तपास सुरु होता. यावेळी गाळा उघडला असता तिथे दोन बकेटमध्ये मानवी शरीराचे भाग ठेवलेले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, शुभांगिनी शिंदे यांची दोन मुले वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत. एका मुलगा डेंटिस्ट तर दुसरा मुलगा ईएनटी स्पेशलिस्ट आहेत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेत असताना कदाचित त्यांनी किंवा त्यांच्या मित्रांनी अभ्यासासाठी बॉडी पार्ट आहे का याचा तपास सुरु आहे. कारण ते अवयव ठेवण्याची पद्धत, वापरलेलं रसायन हे एक्स्पर्ट किंवा त्या क्षेत्राशी संबंधित व्यक्तीलाच माहित असू शकतं. बकेटमध्ये एकूण आठ कान आढळून आले आहेत. त्यामुळे अभ्यासासाठी हे अवयव ठेवले असावेत अशी शक्यता दाट आहे. तरी देखील मुंबई नाका पोलीस स्टेशन, नाशिक पोलिसांचा गुन्हे शाखा विभाग पुढील तपास करत आहे. लवकरच अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचू. कंटेनरवर 2005 हे वर्ष दिसून येत आहे. त्यामुळे ते जर गृहित धरल तर मागील 16-17 वर्षांपासून अवयव तिथे असल्याचं दिसून येतं.”

दरम्यान पोलिसांनी घातपाताची शक्यता फेटाळून लावली आहे. “एक मृतदेह असता तर आम्ही घातपाताचा संशय व्यक्त केला असता. पण एकूण आठ कान असून ते व्यवस्थितरित्या कापल्याने हे काम एखादा स्पेशालिस्ट किंवा त्या क्षेत्रातील व्यक्तीच करु शकतो आणि त्याच्यासाठी ते रोजचंच काम असतं. त्यामुळे ते अवयव अभ्यासासाठी ठेवले असावेत हे प्रथमदर्शनी म्हणू शकतो. तरी देखील सखोल तपास मुंबईनाका पोलीस करत आहेत,” असं पोलीस आयुक्त पौर्णिमा चौगुले यांनी स्पष्ट केलं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
Next Post

खळबळजनक ! जळगावात सुसाईट नोट लिहून एसटी चालकाने केली रेल्वेखाली आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अमृत महोत्सव उत्साहात

August 16, 2022

भारतीय डाक विभागात डाक जीवन विमा योजनेसाठी भरती

July 13, 2021

शतकोत्तरी पी.आर. हायस्कूलमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

December 6, 2021

सेवानिवृत्त वृद्धाचे बंद घर फोडले ; चोरट्यांनी ६५ हजारांचा ऐवज लांबविला !

July 12, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group