TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुक्ताईनगरात एका खासगी प्रसूती रुग्णालयात चक्क मुदत संपलेली औषधे; तक्रारच गुलदस्त्यात

The Clear News Desk by The Clear News Desk
September 9, 2020
in जळगाव, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर प्रतिनिधी । शहरातील एका खासगी प्रसूती रुग्णालयात प्रसूत झालेल्या विवाहितेला चक्क एक्सपायरी डेट अर्थातच मुदत संपलेली औषधे दिल्याचा धक्कादायक प्रकाराची वाच्यता संपूर्ण शहरात पसरली होती. सन २०१७ ला संबधित औषधाची मुदत संपलेली होती. या संदर्भात तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडे देखील भ्रमणध्वनीवरून तक्रार करण्यात आलेली होती, मात्र तीही गुलदस्त्यातच राहिली असून घटनास्थळी प्रचंड गर्दी झालेली होती.

या प्रकारामुळे आता शहरात अनेक ठिकाणी होणारा मुदत संपलेल्या औषधींचा वापर यावर आळा बसेल अशी आशावादी चर्चा होत आहे. मात्र या चर्चांना दुपारीच फूलस्टॉप लागला कारण सदर महिलेच्या नातेवाईकांनीच आमची काही तक्रार नाही अशी भूमिका घेतली व त्या खासगी प्रसुती रुग्णालयाने देखील तो प्रकार आमचा नव्हेच म्हणत हात झटकले. परिणामी इतकी मोठी बाब आपआपसात कशी मिटली याबाबत तर्क वितर्क सुरू आहे.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

शहरात मोठं मोठी आलिशान हॉस्पिटल्स थाटण्यात आलेली असून सर्वसामान्य रुग्णांना परवडणार नाही अशी महागडी औषधी देऊन उपचार केली जातात. तर प्रसूती रुग्णालयांचे बिल आकारणी पाहिली असता ३० ते ५० हजार रुपयांपर्यंत सिझेरियन चा खर्च असतो. उपचारार्थींकडून इतकी मोठी रक्कम उकळली जात असताना संबंधीतांकडून एक्सपायरी डेट औषधी देऊन रुग्णांची फसगत करण्यामागचा उद्देश काय ? त्यातच एक्सपायरी औषधी ने रुग्णांच्या जीवितास अपाय झाल्यास कोण जबाबदार असेल ? आरोग्य प्रशासनाने खासगी वैद्यकीय सेवा देणार्‍या डॉक्टर व मेडिकल यांच्याकडील औषधी साठयांची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे अशी चर्चा आहे .
नेमका उफाळलेला संताप अचानक

गुलदस्त्यात जाण्यामागचे कारण काय ?
संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकाला एक्सपायरी डेट औषधी दिल्याचा संबंधितांनीच व्हिडीओ पुरावा असल्याचा दावा करून प्रसूती रुग्णालयात घातलेला गोंधळ व प्रसूती रुग्णालयाचे डॉक्टर यांनी देखील मेडिकल वरून चुकीची औषधी दिली गेल्याची पत्रकारांना कबुली अशा घटनाक्रमानंतर दुपारी चक्क असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा व फसगत घालणार्‍या रुग्ण व नातेवाईकांची तक्रार नसल्याची स्पष्टोक्ती यामुळे नेमकी शाळा कशाची भरली ? किंवा त्या कुटुंबाला धमकी तर दिली गेली नसावी, अशी चर्चा सुरु आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
Next Post

एक देश, एक राशन कार्ड योजनेंतर्गत पोर्टेबिलिटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

21 सप्टेंबरपासून सुरू होणार नववी ते बारावीच्या शाळा

September 10, 2020

अमृत योजनेच्या खड्ड्यात पडला दुचाकीस्वार !

January 5, 2021

अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांना अटक

September 22, 2020

धरणगाव येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

September 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group