TheClearNews.Com
Sunday, June 22, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाआवास अभियान यशस्वीतेसाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
December 3, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत जळगाव जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट प्रकारच्या घरकुलांची निर्मिती करावी. राज्य शासनाचे महत्त्वकांक्षी असलेले हे अभियान राबविण्यात जळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. अभियान यशस्वीतेसाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले

महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत सर्वांसाठी घरे-२०२२ या उपक्रमांतर्गत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यशाळा ऑनलाईन संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेस जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज अशिया, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक मीनल कुटे, जिल्हा परिषदेचे प्रमुख अधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेस खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांची उपस्थिती होती.

READ ALSO

मोबाईल, एआयचा योग्य वापर करून यशस्वी व्हावे!

बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा दंडुका

यावेळी बोलताना पालकमंत्री पुढे म्हणाले की, जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यातील पात्र घरकुल लाभार्थ्यांना लाभ द्यावा. ज्या गावांमध्ये घरकुलासाठी जागा उपलब्ध नाहीत अशा पात्र लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे. जेणेकरून हे अभियान यशस्वी होईल. तसेच ज्याठिकाणी घरकुलासाठी जागा उपलब्ध नाही त्याठिकाणी गावठाण, गायरान व शासकीय जमिनी उपलब्ध असतील त्याठिकाणची जमीन उपलब्ध होण्यासाठी कार्यवाही करावा. कमी जागा असेल अशा ठिकाणी अपार्टमेंटचा विचार करावा. शासनाच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य यासाठी करण्यात येऊन प्रशासनाने घरकुलांचे कामे वेळेत पूर्ण करण्यासाच्या सूचनाही मंत्री पाटील यांनी दिल्या.

या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन हे अभियान जिल्ह्यात यशस्वीपणे राबवावे, हे अभियान राबविण्यात जळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर राहण्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना यावेळी केले. जिल्ह्यात जी घरकुल पूर्ण झाली आहेत त्यांना स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय, सौभाग्य योजनेअंतर्गत विद्युत जोडणी, उज्व्ीला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन तर जलजीवन मिशन अंतर्गत नळजोडणी देण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. या अभियानाअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्यांची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जळगाव जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असून या अभियानाअंतर्गत घरकुल बांधताना कुणालाही, कुठल्याही प्रकारची अडचण येत असल्यास त्वरित निदर्शनास आणून द्याव्यात. जेणेकरून त्या त्वरीत सोडविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी सर्व गटविकास अधिकारी यांना सांगितले. तसेच उद्दिष्ट अधिक असले तरी एकमेकांच्या सहकार्याने ते पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले. महाआवास अभियानाअंतर्गत प्रलंबित घरकुले ४०२० इतके आहेत. ते पूर्णकरण्यासंदर्भात जनजागृतीकरुन घरकुल पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करण्याची योजना असुन ११ डिसेंबर रोजी लोकअदालतद्वारे लाभार्थ्यांना घरकुल पूर्ण करण्यासाठी, प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

घरकुलांची गुणवत्ता सुधारण्यसाठी व लाभार्थ्यांना मार्गदर्शक ठरावे या करिता मागील महा आवास अभियानांत १५ तालुक्यामध्ये १५ डेमो हाऊस बांधण्यात आलेले होते. तसेच या महाआवास अभियानात जिल्हास्तरीय डेमो हाऊस बाधून डेमो हाऊसमध्ये माहिती कक्ष माहिला स्वयं सहायता गट यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था शेतकरी उत्पादन कंपनी इ.सहकार्यातून कॉप सुरु करण्यात येणार आहे

ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणी मध्ये गतिमानता व गुणवत्ता येण्यासाठी महाआवास अभियानात प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये किमान एक प्रमाणे बहुमजली गृहसंकुले उभारणे भूमिहिन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाकरिता जागा उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विविध मार्गांनी उपलब्ध होणाऱ्या लॅण्ड बँकची निर्मिती करणे १० टक्के घरकुल बांधकामामध्ये फरशी रंगरंगोटी किचन गार्डन पारसबाग रेनवॉटर हार्वेस्टींग सौर उर्जा नेट बिलींग इ.वापर करुन आदर्श घरकुल तयार करणे. जलजीवन मिशन अंतर्गत नळाने शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे, गॅस जोडणी साठी प्रधानमंत्री उज्व्ेला योजना विद्युत जोडणी उर्जेच्या बचतीसाठी महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण इ. शासकीय योजनांशी कृतिसंगम करणे बाबत या महाआवास अभियानात समावेश करण्यात आला आहे, यावेळी या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यास राज्य शासनाद्वारे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, याबाबत सविस्तर माहिती श्रीमती कुटे यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मोबाईल, एआयचा योग्य वापर करून यशस्वी व्हावे!

June 22, 2025
जळगाव

बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा दंडुका

June 22, 2025
क्रीडा

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

June 21, 2025
क्रीडा

नूपूर नृत्यांगणचे कथ्थक परीक्षेत यश !

June 21, 2025
क्रीडा

अन्वरीया ग्रुपने पटकावले विजेते पद

June 21, 2025
जळगाव

महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम

June 21, 2025
Next Post

आमदार रोहित पवारांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नेहरू युवा केंद्राचा उपक्रम ; अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतले योगाचे धडे!

June 21, 2022

बालाजी मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी नगरसेविका संगिता मराठे यांच्याकडून १५ हजारांची देणगी

October 17, 2021

हेलिकॉप्टर अपघात : पायलटनं हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला ‘तसा’ कोणताही कॉल केला नव्हता

December 10, 2021

पीएसआयला ३० हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले !

June 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group