TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमरावती हिंसाचारात रझा अकादमीसह भाजपा, युवासेनेचाही समावेश? ; पोलिसांचा गृह विभागाला अहवाल

The Clear News Desk by The Clear News Desk
November 17, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) अमरावती हिंसाचारात रझा अकादमीबरोबरचं भाजप आणि युवा सेनेच्याही लोकांचाही हात होता. यामुळे केवळ काही मुस्लिम संघटनांनाकडूनच नाही तर राजकीय पक्षांनीही अमरावतीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग केला होता, असा अहवाल नुकताच अमरावती पोलिसांनी गृहखात्याकडे सुपूर्द केला आहे.

पोलिसांच्या अहवालात काय ?

READ ALSO

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

२९ ऑक्टोबर रोजी ‘पीएफआय’ सदस्य त्रिपुरातील कथित घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात
१ नोव्हेंबर रोजी जय संविधान संघटनेनंही जिल्हाधिकार्‍यांकडे निषेध नोंदविला
६ नोव्हेंबर रोजी सरताज नावाच्या व्यक्तीचा एक चिथावणीखोर ऑडिओ मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल
१२ नोव्हेंबर रोजी रझा अकदमीकडून बंद पुकारण्याचं आवाहन, सोशल मीडियावर अनेक मेसेज फॉरवर्ड
१२ नोव्हेंबरला अमरावतीत हिंसाचार, या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवण्यात आले
१३ नोव्हेंबर रोजी अमरावतीत पुन्हा बंद, यामागे भाजप, बजरंग दल आणि युवा सेनेचा हात असल्याची सूत्रांची माहिती
महाराष्ट्र पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेशी संबंधित अनेक नावं समोर आली आहे परंतु त्यांची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. नावांची पडताळणी झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

मालेगावातील रझा अकादमीच्या लल्ले चौकातील कार्यालयावर छापा

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात शुक्रवारी झालेल्या दगडफेकी प्रकरणी बंद पुकारणाऱ्या रझा अकादमी संघटना पोलिसांच्या रडारवर आली आहे. मालेगावातील लल्ले चौकातील कार्यालयावर छापा मारत स्थानिक पोलिसांनी दोन तास झडती घेतली. त्यात बंदचं आवाहन करणारी पत्रकं आणि दस्तावेज जप्त केले. पोलिसांच्या छाप्यामुळे अन्य धार्मिक संघटनाही हादरल्या आहेत. त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ रझा अकादमी संघटनेनं बंदची हाक दिली होती. यावेळी पोलिसांनी पंचांसमोर कार्यालयाचं कुलूप तोडून झडती घेतली. त्यात बंदचं आवाहन करणारी उर्दू भाषेतील काही पत्रकं पोलिसांनी जप्त केली आहेत. यासह एक रजिस्टर आणि काही पुस्तकंही ताब्यात घेतली.

अमरावती पोलिसांची कारवाई

अमरावतीतील हिंसाचारानंतर पोलिसांनी ३५ गुन्हे दाखल आहे. आतापर्यंत १९८ जणांना अक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी २४ जण भाजपचे असून त्याचील तीन जण माजी मंत्री आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
Next Post

विना मीटर प्रवासी वाहतुक करणाऱ्या रिक्षा चालकांवर होणार कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रावेर मतदारसंघातही बारामती सारखी लढत होणार?

March 14, 2024

धरणगावात राज्यपाल कोश्यारींचा (भाजप वगळता) सर्वपक्षीय निषेध

March 7, 2022

वर्तमानपत्रांनी भविष्यपत्र बनण्याची गरज : डॉ. सोमनाथ वडनेरे

July 24, 2021

“काँग्रेस पक्षाने जे करायचं आहे ते करावं” : प्रफुल्ल पटेल

July 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group