TheClearNews.Com
Saturday, March 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुराचा फटका बसलेल्या कुटुंबियांना आ. राजीव देशमुखांची मदत !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 30, 2021
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या रहिवासायांच्या घरात पाणी शिरल्यामुळे कुटुंब रस्त्यावर आले आहेत. या कुटुंबीयांची आर्त हाक ऐकून आ. राजीव देशमुख यांनी ऐक हात सहकार्याचा म्हणून किरण्याचे वितरण केले.

 

READ ALSO

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

शहरासह तालुक्यात काल आलेल्या पाचव्या पुरामुळे नदीकाठच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून बरेच कुटुंब रस्त्यावर आले आहेत. यातील अ.बं. हायस्कुल सामोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरातील रहिवाशी वसंत मारसळे व कल्पना शेजवळ यांनी आज सकाळी आमदार राजीव देशमुख यांना संपर्क करून आपबीती सांगितली. पाचव्यांदा पुराचा फटका बसल्यामुळे व्यथित झालेल्या रहिवाशी बांधवांची आर्त हाक आ. राजीव देशमुख यांनी ऐकली व त्यांनी नगरसेवक रामचंद्र जाधव यांना सूचना करून तातडीने येथील बाधित कुटुंबाना किराणा पोहचविण्यास सांगितले. नगरसेवक रामचंद्र जाधव व भैय्या सूर्यवंशी यांनी त्या कुटुंबियांशी चर्चा करून आज दुपारी सुमारे २५ कुटुंबाना ऐक हात सहकार्याचा म्हणून किरण्याचे वितरण केले.

 

यावेळी जेष्ठ नगर सेवक सुरेशअण्णा चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शेहराध्यक्ष शामभाऊ देशमुख, रामचंद्र जाधव, पालिकेचे माजी उपअध्यक्ष प्रदीप निकम, माजी नगरसेवक बाळासाहेब खत्ती, भैय्या सुर्यवंशी, प्रताप भोसले, पिंप्रीचे राजेंद्र मोरे, मुरदभाई पटेल, मिलिंद शेलार, वसंत मरसाळे, रियाज भाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
गुन्हे

५० लाखांच्या विम्यासाठी रचला अपघाताचा बनाव

March 10, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी १५० कोटींचा निधी मंजूर

March 1, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
Next Post

ओला दुष्काळ, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करा ; धरणगाव भाजपची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खेलो इंडिया वुमेन्ससाठी निकीता पवारची महाराष्ट्र संघात निवड !

September 10, 2024

अंगणात खेळत असलेल्या दोन वर्षाच्या बाळाला ओढून नेत कुत्र्यांनी तोडले लचके !

August 9, 2023

खळबळजनक : राज्य गुप्तचर विभागातील पोलीस अधिकाऱ्याचा तुकडे झालेला मृतदेह आढळला रेल्वे रुळावर !

March 10, 2024

जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांचा धरणगाव भाजपच्या वतीने सत्कार !

April 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group