TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

५० लाखांच्या विम्यासाठी रचला अपघाताचा बनाव

वैद्यकीय अधिकाऱ्यासह चार पोलिस अशा ७ जणांविरुद्ध मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा

vijay waghmare by vijay waghmare
March 10, 2026
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) – ५० लाख रुपयांच्या अपघाती विम्याच्या रकमेचा लाभ मिळविण्याकरीता दोन वर्षांपुर्वी मयत झालेल्या व्यक्तीच्या अपघाताचा बनाव रचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यासह चार पोलीस कर्मचाऱ्यांसह दावा दाखल करणाऱ्यां अशा सात जणांविरुद्ध मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

मालेगाव येथील राजेंद्र शालिंदर जाधव यांच्या कथित अपघाती मृत्यूबाबत श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडे ५० लाख रुपयांच्या पर्सनल एक्सीडेंट विम्याचा दावा सादर करण्यात आला होता. हा दावा अरुणा राजेंद्र जाधव यांनी केला होता. या दाव्यात दि. १९ एप्रिल २०२५ रोजी रात्री साडेनऊ वाजता दहिवद फाटा येथे मोटारसायकलला चारचाकी वाहनाची धडक बसून राजेंद्र जाधव गंभीर जखमी झाले आणि त्यांचा चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते. या संदर्भात मेहुनबारे पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. संबंधित विमा कंपनीने या दाव्याची सखोलचौकशी करण्यासाठी खासगी तपास यंत्रणेला नेमले. चौकशीदरम्यान अनेक गंभीर विसंगती आढळून आल्या.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

अनेक विमा कंपनीच्या नावाने घेतल्या पॉलीसी

याशिवाय ग्रामपंचायतीच्या मृत्यू नोंदणी रजिस्टरमध्ये या
मृत्यूची नोंद नसल्याचे माहित अधिकारातून स्पष्ट झाले. मृताच्य विविध कागदपत्रांमध्येही वेगवेगळ् पत्ते आढळून आले. तसेच मृताच्या नावावर इतर अनेक विम कंपन्यांकडूनही विमा पॉलिसी घेण्यात आल्याची बाब समोर आली.

दोन वर्षांपुर्वी झाला होता आजारपणामुळे मृत्यू

खासगी तपास यंत्रणेने केलेल्या चौकशीत राजेंद्र जाधव यांचा प्रत्यक्ष मृत्यू दि. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी आजारामुळे झाला होता. ते दीर्घकाळ मद्यपानामुळे आजारी होते. तपास अधिकाऱ्यांनी मृताच्या घरी भेट दिली असता घरातील भितीवर लावलेल्या छायाचित्रावर मृत्यूची तारीख २३/२/२०२४ अशी नमूद असल्याचे आढळले. त्यामुळे १९ एप्रिल २०२५ रोजी अपघातात मृत्यू झाल्याची कथा बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

चार पोलिसांसह डॉक्टरचा सहभाग

या सर्व प्रकरणात अरुणा राजेंद्र जाधव, तक्रारदार संभाजी शिवाजी पाटील, महिंद्रा थार वाहनाचे चालक-मालक यांच्यासह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार करंबळेकर आणि मेहुनबारे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी महेंद्र पाटील, रवींद्र एकनाथ बत्तीशे, सचिन अशोक निकम व सुनील अशोक निकम यांच्यावर बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

July 28, 2026
Next Post

हरभरा (चणा) | किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी ३१ मार्च २०२६ पर्यंत अनिवार्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भयानक : भाडेकरूसोबत रंगेहात पकडलं ; सासऱ्याने सुनेसह पाच जणांना संपवलं !

August 25, 2021

साक्रीला अत्याचारातून गरोदर मुलीचा गर्भपातानंतर अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यू !

March 15, 2023

चोपड्यात मध्यरात्री रंगला दरोडेखोरांच्या पाठलागाचा फिल्मीस्टाईल थरार, दोघांना पकडले !

May 29, 2024

धरणगावात चार म्हशींचा मृत्यू ; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान !

January 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group