TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुख्य अभियंता कैलास हुमणे यांना सेवानिवृत्ती निमित्त समारंभपूर्वक निरोप !

vijay waghmare by vijay waghmare
June 29, 2024
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महावितरणच्या जळगांव परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री कैलास हुमणे हे शुक्रवार दि.28 जून रोजी, महावितरणच्या 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. जळगांव येथे आयोजीत एका समारंभात समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी अधीक्षक अभियंता श्री अनिल महाजन होते.

समारंभ प्रसंगी व्यासपीठावर सौ.ममता हुमणे यांच्यासह सेवानिवृत्त कार्यकारी संचालक चंद्रशेखर येरमे, सेवानिवृत्त मुख्य अभियंता भरत जाडकर, सुरेश गणेशकर, धुळ्याचे अधिक्षक अभियंता निरज वैरागडे, अनिल बोरसे, पायाभूत आराखडा विभागाचे मनोज विश्वासे, सहाय्यक महाव्यवस्थापक अशोक केदारे यांच्यासह इतरही मान्यवरांची उपस्थीती होती.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

समारंभाला श्री कैलास हुमणे यांचे कुटुंबिय, आप्तेष्ठ, नातेवाईक, मित्र परिवार, महावितरणचे सर्व अधिकारी-कर्मचारी, वीज कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. महावितरणच्या वतीने सेवानिवृत्ती निमित्त देण्यात येणारे प्रमाणपत्र, शाल, श्रीफ़ळ देऊन सत्कार करण्यात आला. मंडल, विभाग, उपविभाग आणि विविध संघटनास्तरावरुनही त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonFarewell to Chief Engineer Kailas Humane on the occasion of retirement!

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मार्च 2026 !

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 मार्च 2026 !

March 12, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : रविवार 26 मे ते शनिवार 1 जून 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तमन्ना क्रीडा संस्था, जळगाव आयोजित खुली पुरुष एकेरी कॅरम स्पर्धा !

November 6, 2024

अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला पाच वर्षाची शिक्षा !

October 20, 2021

देवगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात ६० वर्षीय महिलेला मृत्यू !

August 4, 2025

जन्मठेपेच्या शिक्षेतून तिघांची निर्दोष मुक्तता ; अॅड. अनिकेत निकम यांचा प्रभावी युक्तिवाद ठरला महत्वपूर्ण !

July 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group