TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जन्मठेपेच्या शिक्षेतून तिघांची निर्दोष मुक्तता ; अॅड. अनिकेत निकम यांचा प्रभावी युक्तिवाद ठरला महत्वपूर्ण !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 18, 2021
in कोर्ट, गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) हत्येच्या आरोपाखाली नाशिक सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या तिघा आरोपींची शिक्षा रद्द करत मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात अॅड. अनिकेत उज्ज्वल निकम यांचा प्रभावी युक्तिवाद महत्वपूर्ण ठरला.

 

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

या संदर्भात अधिक असे की, दि. २८ मार्च २०१७ रोजी कृष्णा नागे (रा.नाशिक रोड, नाशिक) याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पवन बोरसे, अंकुश नाठे व अमोल सहाणे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.तर एप्रिल २०१८ साली नाशिक सत्र न्यायालयाने तिघांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरुद्ध तिघा आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. अॅड. अनिकेत निकम यांनी नाठे व बोरसे यांची बाजू उच्च न्यायालयात मांडली.

 

अॅड.निकम यांनी उच्च न्यायालयापुढे युक्तिवाद केला की, आरोपींच्या विरोधात असलेला पुरावा हा परिस्थितीजन्य पुरावा आहे. तसेच तपास यंत्रणेने गोळा केलेल्या पुराव्यांची साखळी ही सकृतदर्शनी सदरच्या आरोपीने गुन्हा केला आहे, असे सिद्ध करत नाही. त्याचबरोबर कृष्णा नागे याचा मृत्यू दुर्देवी होता. परंतू आरोपी व कृष्णा नागेचा यामध्ये कुठलेही वैमनस्य नव्हते. तसेच त्याला मारण्याचा कुठलाही हेतू आरोपींकडे नव्हता. सरकारी वकील मिसेस शिंदे यांनी कोर्टापुढे युक्तिवाद केला की, आरोपींना ठोठावलेली शिक्षा ही रास्त आहे व त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावा असल्यामुळेच सत्र न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

 

यावर अॅड.निकम म्हणाले की, संपूर्ण खटल्यात कोणताच प्रथमदर्शनी साक्षीदार नाही. तसेच हा खटला परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित आहे. परिस्थितीतीजन्य पुराव्याला सत्र न्यायालयाने अयोग्य वजन दिले, हे विविध सर्वोच्य आणि उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करून अॅड.निकम यांनी कोर्टापुढे आपले म्हणणे मांडले. तसेच कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की, परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी हि सिद्ध होत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत आरोपी नाठे व बोरसे यांनी कटकारस्थान करून खून केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरविता येत नाही.

 

न्या. श्रीमती साधना जाधव आणि न्या. नितीन बोरकर या द्विसदसिय खंडपीठाने सदर युक्तीवाद ग्राह्यधरून राखूंन ठेवलेला निकाल दि. १६ जुलै २०२१ रोजी दिला. तसेच निकाल देतांना निरीक्षण नोंदवले की, आरोपींविरुद्ध सादर केलेल्या पुराव्यांची साखळी ही सिद्ध होत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत कट आरोपींन कारस्थान करून खून केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरविता येत नाही. उच्च न्यायालयाने तिघा आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे आरोपी पवन बोरसे आणि अंकुश नाठे हे मार्च २०१७ पासून नाशिक कारागृहात भोगत असलेल्या जन्म ठेपेच्या शिक्षेतून लवकरच बाहेर येतील. दरम्यान, या खटल्यात अॅड. अनिकेत निकम यांचा प्रभावी युक्तिवाद महत्वपूर्ण ठरला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
Next Post

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जळगाव नवीन मंडळ कार्यालयाचे सोमवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धुळे हादरलं : घरात घुसून तरुणीचा निर्घृण खून ; गळा चिरल्यानंतर पोटावर तीन वार !

November 23, 2023

धरणगाव : सकाळपासून भर उन्हात शेतात काम केलं अन् दुपारी शेतातच जागेवर कोसळले !

May 25, 2023

जिल्ह्यात आज आढळले अवघे ४ कोरोनाबाधित !

September 28, 2021

नवऱ्याचा खून करून बायकोने रचला भलताच बनाव ; शवविच्छेदन अहवालातून फुटले बिंग !

October 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group