TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नगरदेवळ्यात वीज कोसळून शेतकरी ठार !

vijay waghmare by vijay waghmare
October 19, 2024
in पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

नगरदेवळा, ता. पाचोरा (प्रतिनिधी) नगरदेवळा येथील चुंचाळे शिवारात अंगावर वीज कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे एका शेतकऱ्याच्या शेतातील १ बैल व २ वासरु यांचाही वीज कोसळल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहेत.

पांडुरंग त्र्यंबक महाजन (वय ६५) असे मयत शेतकऱ्यांचे नाव आहे. पांडुरंग महाजन हे निवृत्त शिक्षक होते. दरम्यान, आज ते नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले होते. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वीज कोसळल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू 1. झाल्याची घटना घडली. तर दुसरीकडे प्रकाश चिंधा महाजन यांच्या शेतातील १ बैल, २ वासरू ही वीज कोसळल्याने ठार झाले आहेत. दरम्यान, पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा परिसरात शुक्रवारी विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या वेळी पांडुरंग महाजन हे त्यांच्या चुंचाळे शिवारातील शेतात असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच नगरदेवळा परिसरात चुंचाळे शिवारात प्रकाश चिंधा महाजन यांच्या शेतातील १ बैल, २ वासरु ही वीज कोसळल्याने जागीच ठार झाले आहेत. दरम्यान, नगरदेवळा परिसरात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे परिसरात वीज प्रवाह खंडीत झाला होता.

READ ALSO

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Pachora

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
गुन्हे

पाचोरा तहसीलच्या शासकीय वाहनाला वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरची जबर धडक

January 15, 2026
पाचोरा

पाचोरा शहर व परिसरात, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना तात्काळ मदत देणार पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 22, 2025
गुन्हे

दहा हजारांची लाच घेतांना सहाय्यक महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

September 11, 2025
गुन्हे

चारित्र्याच्या संशयावरून पतीने धारदार शस्त्राचे वार करुन पत्नीची केली हत्या

August 21, 2025
Next Post

शिवसेना ठाकरे गटाचे 31 उमेदवार ठरले? ; जाणून घ्या...मतदार संघ निहाय संभाव्य उमेदवारांची यादी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची धमकी देत केली मारहाण !

September 12, 2024

खळबळजनक : प्रेम विवाह करणाऱ्या बहिणीची मुंडक छाटून हत्या ; ऑनर किलिंगने महाराष्ट्र हादरला !

December 6, 2021

ब्रेकिंग न्यूज : 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित !

July 14, 2022

पाठलाग करून तरुणावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार करून केली हत्या

August 19, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group