TheClearNews.Com
Friday, October 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची धमकी देत केली मारहाण !

vijay waghmare by vijay waghmare
September 12, 2024
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातून एक धक्कादायक बातमीसमोर येत आहे. एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवत गेल्या तीन वर्षापासून अत्याचार केला. त्यानंतर लग्नास नकार देवून तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला मारहाण केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ तालुक्यातील एका भागात ३८ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. या महिलेची ओळख हार्दीक हेमचंद्र सोनी याच्याशी तीन वर्षांपुर्वी ओळख निर्माण झाली, यावेळी हार्दीक सोनी याने महिलेला लग्नाचे आमिष दखवत वेळोवेळी अत्याचार केला, त्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. त्यानंतर त्याने सोबतचे आक्षपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून मारहाण केली. हा प्रकार सहन न झाल्याने महिलेने थेट भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी ११ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपी हार्दीक हेमचंद्र सोनी याच्या विरोधात पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास डीवायएसपी कृष्णांत पिंगळे हे करीत आहे.

READ ALSO

डंपरच्या धडकेत परप्रांतीय मजुराचा जागीच मृत्यू

शिक्षक पतपेढीत १ कोटी ९३ लाखांचा अपहार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Abuse of a woman by luring her into marriage; Threatening to make the photo viralbeaten!bhusawal

Related Posts

गुन्हे

डंपरच्या धडकेत परप्रांतीय मजुराचा जागीच मृत्यू

October 30, 2026
गुन्हे

शिक्षक पतपेढीत १ कोटी ९३ लाखांचा अपहार

October 30, 2026
गुन्हे

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

October 29, 2026
गुन्हे

दोन घरफोड्या; ५१ हजारांचा ऐवज लंपास

October 28, 2026
गुन्हे

महामार्गाने घेतला १३वा बळी, बायपासवर मृत्यूचे सत्र थांबेना !

October 28, 2026
गुन्हे

किनगाव दगडफेकप्रकरणी शंभरहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल

October 27, 2026
Next Post

जळगाव : रिक्षातील प्रवाशाचे १५ हजारांची रोकड लांबविली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : कंत्राटी कामगाराने धावत्या सचखंड एक्स्प्रेसमधून प्रवाशाला ढकलले ; संशयिताला अटक !

August 6, 2022

जम्मू-काश्मिरच्या कुलगाममध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

October 10, 2020

शिवसेनेच्या सभासद नोंदणीला चाळीसगावात जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या उपस्थितीत शुभारंभ

December 9, 2020

नशिराबाद येथे गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी !

February 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group