TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर मतदारसंघातील १३० गावांच्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

आ. अनिल पाटलांच्या पाठपुराव्याला यश

The Clear News Desk by The Clear News Desk
August 30, 2021
in अमळनेर, कृषी
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर मतदारसंघातील १३० गावातील शेतकऱ्यांना फेब्रुवारी २१ मधील वादळी वारा व अतिवृष्टीमुळे झालेल्या रब्बी पिकांच्या नुकसानीची भरपाई शासनातर्फे जाहीर करण्यात आली असून लवकरच वितरित होणार आहे. यात अमळनेर तालुक्यासाठी २ कोटी ३३ लक्ष तर पारोळा तालुक्यातील गावांसाठी ३२ लक्ष रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. आ. अनिल पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे.

अमळनेर विधानसभा मतदार संघात दि. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे अमळनेर तालुक्यातील ९५ व पारोळा तालुक्यातील ३५ गावांना फटका बसलेला होता. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या ज्वारी, मका, गहू, बाजरी व इतर रब्बी पिकांचे नुकसान झाले होते. यात अमळनेर तालुक्यातील १७२५.७६ हेक्टर वरील २८९४ तर पारोळा तालुक्यातील २३४.६२ हेक्टर वरील ७३३ शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झालेले होते. सदर बाधित क्षेत्राचे पंचनामे देखील तातडीने करण्यात आले होते. यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदत मिळवून दिल्याबद्दल आमदार अनिल पाटील व प्रशासनाचे आभार मानले आहेत. दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या शेतकऱ्यांना या मदतीमुळे दिलासा मिळणार आहे.

READ ALSO

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

जिल्हयात सर्वाधिक मदत अमळनेर मतदारसंघाला

शासनाने व जळगाव जिल्हाधिकारी यांनी २५ ऑगस्ट २१ रोजी जाहीर केलेल्या नुकसानभरपाई मध्ये जिल्हाला एकूण ३ कोटी ४३ लक्ष रुपयांची मदत जाहीर केली असून यात अमळनेर विधानसभा मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २ कोटी ६५ लक्ष रुपयांची भरीव मदत मिळाली आहे. यासाठी मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडवेट्टीवर, संबंधित खात्यांचे राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
अमळनेर

महिलेचा विनयभंग अन् तिच्या पतीला बेदम मारहाण

April 5, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
Next Post

भाजप निर्घृणतेची बीजे पेरतंय, त्याला कटू फळे आल्याशिवाय राहणार नाहीत : शिवसेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आल्या १५ लाखापेक्षा अधिक कोरोना चाचण्या

August 26, 2021

जास्तीत जास्त यश मिळवणं हा आमचा प्रयत्न राहील : चंद्रकांत पाटील

January 1, 2021

गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन हिल्स येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात

June 6, 2025

दुचाकीवर आलेल्या दोघांनी महागडा मोबाईल धुमस्टाईल लांबविला

July 10, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group