TheClearNews.Com
Wednesday, July 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिलेचा विनयभंग अन् तिच्या पतीला बेदम मारहाण

vijay waghmare by vijay waghmare
April 5, 2026
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर ( प्रतिनिधी ) – महिलेचा विनयभंग करत तिला मारहाण करून पतीच्या डोक्यात बॅट मारून जखमी केल्याची घटना दि. २९ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शहरातील एका भागात घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका भागातील महिला संध्याकाळी अंगण झाडण्यासाठी आली असता बाहेर उभा असलेला संशयित संजय देविदास खैरनार हा एकसारखे टक लावून तो डोळ्याने इशारा करत होता. महिलेने ही घटना त्याच्या पत्नीला सांगितली असता ते दोघे मागाहून महिलेच्या घरात घुसले आणि त्यांनी महिलेला मारहाण करीत तिचा विनयभंग केला. पीडित महिलेचा पती भांडण आवरायला गेले असता संशयिताने त्यांच्या डोक्यात बॅट मारण्याचा प्रयत्न केला तो वार महिलेच्या पतीने हातावर झेलल्याने दुखापत झाली. याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.

READ ALSO

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

July 14, 2026
गुन्हे

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
गुन्हे

शेअर मार्केटच्या गुंतवणुकीतून व्यापाऱ्याला सव्वानऊ लाखांचा गंडा

July 13, 2026
गुन्हे

हातचालाखी करीत एटीएम कार्ड बदलावून ग्रामसेवकाला ८० हजारात गंडविले

July 12, 2026
गुन्हे

पिंपळगावात घरफोडी; ६ हजारांची रोकड लंपास संशयित पोलिसांच्या ताब्यात

July 11, 2026
Next Post

खूनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितांची धिंड काढून मोडली दहशत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग: पोलीस कर्मचाऱ्याने व्यापाऱ्याकडून उकळली 1.20 लाखांची खंडणी; चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

May 19, 2025

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 10 मे 2025 !

May 10, 2025

कोरोना योद्धांना आगामी वर्षात पुनर्नियुक्ती देण्यात यावी : भाजप वैद्यकीय आघाडीची मागणी

December 31, 2020

धक्कादायक : शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश घारड यांच्यावर गोळीबार !

April 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group