TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

vijay waghmare by vijay waghmare
August 29, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – बंद घराला लक्ष करत मुद्देमाल चोरुन नेण्याचा चोरट्यांचा धडाका सुरुच आहे. शहरात डॉक्टराचे कुलुपबंद घर भर दिवसा फोडुन चोरट्यांनी रोकड व दागिने असा सुमारे ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. शहरातील भगीरथ कॉलनी राधा अपार्टमेंट येथे ही घटना बुधवारी सकाळी नऊ ते साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.

उमाकांत दिलीप जावळे (वय ४२, रा. ममुराबाद, ह.मु. राधा अपार्टमेंट जळगाव) हे पेशाने डॉक्टर आहेत. सकाळी नऊ वाजता घराच्या मुख्य दरवाजाला कुलुप लावुन ते कामानिमित्त बाहेर गेले होते. ही संधी हेरत चोरट्यांनी अपार्टमेंटमध्ये प्रवेश करत राहत्या घराच्या दरवाज्याचा कडीकोंडा तोडत आमध्ये एन्ट्री केली.

READ ALSO

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

घरात मुद्देमालाचा शोधात सामान अस्तव्यस्त केला. गोदरेज कपाट उघडुन पाहिले. कपाटाचे लॉकरमध्ये ठेवलेली रोकड व दागिने हाती लागताच चोरटे पसार झाले. दुपारी डॉ. जावळे हे घरी आले असता त्यांना दरवाज्याचा कडीकोंडा तुटलेला दिसला. घरात सामान विखुरलेल्या अवस्थेत पडलेला होता. गोदरेज कपाटाच्या लॉकरमधील मुद्देमाल गहाळ झाल्याचे दिसुन आले. त्यांनी या प्रकरणी खबर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिली. सपोनि अनिल वाघ, ग्रेड.पीएसआय उल्हास चऱ्हाटे यांनी घटनास्थळी जावुन प्रकार जाणुन घेतला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

दागिन्यासह रोकड लंपास

२५ हजार रुपयांची रोकड, ४० हजार रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनाची पोत, पाच ग्रॅम वजनाची कानातील रिंग, पाच ग्रॅम वजनाची अंगठी, पाच ग्रॅम वजनाची महिलेची अंगठी, सहा ग्रॅम वजनाची कानातील बाली असा सुमारे ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonA doctor's locked house was broken into in broad daylight.

Related Posts

चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
गुन्हे

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

August 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, १२ डिसेंबर २०२४ !

December 12, 2024

संतापजनक : पती आणि मुलासमोर विवाहितेवर सामूहिक बलात्कार ; चार महिन्यांनी आरोपींना अटक !

January 10, 2022

राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व अ.गफ्फार मलिक यांना पी. एच. डी. प्रदान

February 6, 2021

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group