TheClearNews.Com
Saturday, October 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मागील भांडणावरुन दाम्पत्याकडून महिलेवर चाकूने वार

ओक मंगल कार्यालयाच्या गल्लीतील घटना; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
August 31, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – मागील भांडणाच्या कारणावरुन मुलीसोबत जात असलेल्या नयना सचिन चौधरी (वय ३०, रा. रेणुकानगर, मेहरुण) यांना शिवीगाळ करीत काठीने मारहाण केली. तसेच भाजी कापण्याच्या चाकूने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. २६ रोजी सायंकाळी ६ वाजता ओक मंगल कार्यालयाच्या गल्लीत घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मेहरुण परिसरातील रेणुका नगरात नयना चौधरी या वास्तव्यास आहे. दि. २६ रोजी त्या शनिपेठ परिसरात राहणाऱ्या ब्राह्मण यांच्याकड त्यांची मुलीची शांती पुजा करण्यासाठी कधी जायचे हे विचारण्यासाठी जात होत्या. त्यावेळी तायडे दाम्पत्याने महिलेला बघून त्यांना शिवीगाळ करण्यास सरुवात केली. त्यावर महिलेने शिवीगाळ का करत आहात असे विचारले असता संशयित दिनेश उर्फ गोविंदा तायडे याने त्याच्या हातातील काठीने महिलेच्या डोक्यावर वार करीत डोके फोडले. त्यानंतर पुजा उर्फ रुपाली तायडे या महिलेने भाजीपाला कापण्याच्या चाकूने महिलेवर वार करीत गंभीर जखमी करीत तुला जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. दरम्यान, महिलेने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर दि. २९ रोजी शनिपेठ पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित पुजा उर्फ रुपाली दिनेश उर्फ गोविंदा तायडे, दिनेश उर्फ गोविंदा राजाराम तायडे (दोघ रा. मोहन टॉकीज जवळ, जैनाबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सफौ अजय निकम हे करीत आहे.

READ ALSO

रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड चाचणी

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonCouple stabs woman following a previous dispute

Related Posts

क्रीडा

रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड चाचणी

October 17, 2026
जळगाव

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

October 16, 2026
जळगाव

‘सेवा संकल्पा’ला गती; महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद!

October 16, 2026
अमळनेर

अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका

October 16, 2026
भुसावळ

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

October 16, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 01 सप्टेंबर 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिवाळीच्या सुटीतही कार्यालय उघडत स्वीकारली पाच लाखांची लाच ; जळगावच्या सहाय्यक गटविकास अधिकार्‍यासह विस्तार अधिकारी ताब्यात !

November 14, 2023

खळबळजनक : अकोला-पूर्णा पॅसेंजर आणि भाजप खासदाराचे घर बॉम्बने उडवण्याची धमकी !

July 27, 2022

पिंप्री येथे गणपती विसर्जन शांततेत .

September 3, 2025

एरंडोल हादरलं : पतीने केला पत्नीचा निर्घृण खून ; संशयित अटकेत !

June 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group