TheClearNews.Com
Saturday, August 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गणपती विसर्जनासाठी धरणगाव शहरात विशेष व्यवस्था – विसर्जन तलाव व मूर्ती संकलन केंद्र स्थापन

vijay waghmare by vijay waghmare
September 3, 2025
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव प्रतिनिधी – दिनांक: ०१ सप्टेंबर २०२५
गणेशोत्सव २०२५ पार्श्वभूमीवर धरणगाव नगरपरिषदेच्यावतीने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव व मूर्ती संकलन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. ही व्यवस्था सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी करण्यात आली असून नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी केले आहे.

विसर्जनासाठी खालील ठिकाणी कृत्रिम तलाव व मूर्ती संकलन केंद्रे उपलब्ध आहेत:

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑगस्ट 2026 !

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

  1. द्वारकादास विहीर
  2. तेली तलाव
  3. वाणी मंगल कार्यालय

धातू व प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) च्या मूर्तींपासून पर्यावरणाला होणारे नुकसान टाळण्यासाठी मूर्ती संकलन केंद्रांवर अशा मूर्ती वेगळ्या ठेवण्यात येणार आहेत. नगरपरिषदेच्या कर्मचारी व स्वयंसेवकांमार्फत हे संकलन करण्यात येईल.

सुरक्षितता व स्वच्छता:
विसर्जन स्थळी पोलीस बंदोबस्त, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक, आणि साफसफाईसाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तसेच नागरिकांनी विसर्जन करताना कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक, सजावट साहित्य जलस्रोतात न टाकता, दिलेल्या निर्माल्य कलशामध्येच टाकावे.

सर्व गणेशभक्त व नागरिकांना जाहीर आवाहन:
गणपती विसर्जन करताना शक्य असल्यास पर्यावरणपूरक मूर्तींचा उपयोग करावा. विसर्जनासाठी दिलेल्या कृत्रिम तलावांचा वापर करून पर्यावरण रक्षणात सहकार्य करावे.


Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑगस्ट 2026 !

August 1, 2026
जळगाव

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

July 31, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

July 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जुलै 2026 !

July 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 जुलै 2026 !

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

पिंप्री येथे गणपती विसर्जन शांततेत .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्राणघातक हल्ल्यातील फरार आरोपीला अटक !

September 24, 2020

जैन इरिगेशनचे चौथी तिमाही व ३१ मार्च २०२३ ला संपणाऱ्या वर्षाचे एकल आणि एकत्रित आर्थिक निकाल जाहीर !

May 27, 2023

धारदार शस्त्राचे वार करून तरुणाचा निर्घृण खून !

May 29, 2024

शिष्याने केला गुरुवर कोरोनाचा उपचार ; डॉ. नी. तू. पाटलांनी शासकिय रुग्णालयात घेतले उपचार

April 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group