TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

सभासदांच्या हिताच्या दृष्टीने संस्था नवनवीन उपक्रम राबवेल : चेअरमन रोहित निकम

vijay waghmare by vijay waghmare
August 29, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव , (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्था मर्यादित (विसनजी नगर, जळगाव) यांची वार्षिक सर्वसाधारण सभा व वा वाचनालय सभागृहात
अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झाली. सभेच्या सुरुवातीला संस्थेच्या वतीने अहवाल सालात दिवंगत झालेले देशभक्त, स्वातंत्र्यसेनानी, क्रीडा, सहकार, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, सीमेवर धारातीर्थी पडलेले जवान तसेच संस्थेचे दिवंगत सभासद व कर्मचारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सभेत बोलताना पणन महासंघाचे राज्य अध्यक्ष तथा
संस्थेचे चेअरमन रोहित दिलीपराव निकम यांनी संस्थेच्या आर्थिक वर्षातील कामगिरीचा लेखाजोखा मांडला. त्यांनी संस्थेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. संस्थेच्या दैनंदिन कामकाजात सर्व कर्मचारी, संचालक मंडळ आणि सभासदांनी दाखवलेली तत्परता व जिद्द याच्या बळावरच संस्था प्रगतीपथावर असून भविष्यातही सभासदांच्या हिताच्या दृष्टीने संस्था नवनवीन उपक्रम राबवेल, असा विश्वास चेअरमन रोहित निकम यांनी व्यक्त केला.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

सभेदरम्यान संस्थेला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य करणाऱ्या खासदार पद्मश्री अ‍ॅड.उज्ज्वल निकम, आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, जळगाव जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण, माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक, सर्व संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांचे यावेळी त्यांनी आभार व्यक्त केले.

या प्रसंगी जिल्हा बँक संचालिका शैलजाताई निकम ,
संस्थेचे व्हा. चेअरमन अरविंद भगवान देशमुख, संचालक यादवराव विष्णू पाटील, रमेश जगन्नाथ पाटील, प्रताप हरी पाटील, सुधाकर दौलतराव पाटील, पुंडलिक दौलतराव पाटील, निळकंठ आनंदा नारखेडे, अरुण आत्माराम पाटील, रामनाथ चिंधू पाटील, संजीव मुकुंदराव पाटील, अरुण बाबुराव देशमुख, गजानन मल्हारराव देशमुख, प्रशांत लिलाधर चौधरी, विवेक राजाराम पाटील, शांताराम चंद्रा सोनवणे, मंगेश भरत पाटील, महिला संचालिका सोनलताई संजय पवार, श्वेतांबरी रोहित निकम, तज्ज्ञ संचालक अनिल रामदास पाटील, जिजाबराव भगवान धनगर, व्यवस्थापक विश्वनाथ पांडुरंग पाटील आणि
सहव्यवस्थापक समरसेन निकम यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद हितचिंतक यावेळी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonJalgaon District Agro-Industrial Multi-Service Cooperative Society’s Annual General Meeting Held with Enthusiasm

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, गुरुवार १६ नोव्हेंबर २०२३ !

November 16, 2023

गणिताच्या अभ्यासामुळे आकलनाची चौकट वाढते : प्रा. एच. एल. पाटील

September 18, 2022

मागील भांडणावरुन दाम्पत्याकडून महिलेवर चाकूने वार

August 31, 2026

भावजयीला फोन करत असल्याच्या कारणातून दिराने तरुणाचा केला सिनेस्टाईल खून !

March 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group