TheClearNews.Com
Monday, November 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत ग्राहकांना मनस्ताप ; पासबुक अपडेटसाठी तासाभराची प्रतिक्षा

The Clear News Desk by The Clear News Desk
June 8, 2022
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) जामनेर रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत शनिवारी पासबुक अपडेट करण्यासाठी ग्राहकांनी अशी गर्दी केली होती. एकच खिडकी उघडी असल्याने पासबुक अपडेटच्या कामासाठी ग्राहकांना तासभर रांगेत उभे राहावे लागले. या ठिकाणी बँकेने पंखा देखील लावला नाही, यामुळे ग्राहकांना उकाड्याचाही त्रास सोसावा लागला.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत पासबुक अपडेट करण्यासाठी केवळ एकच खिडकी ठेवण्यात आली आहे. शहरात कामगार, नोकरदार व सेवानिवृत्तांची संख्या अधिक असल्याने बँकांमध्ये १ ते १० तारखेच्या दरम्यान अधिक गर्दी असते. शनिवारी जामनेररोडवरील स्टेट बँकेत केवळ पासबुक अपडेट करण्यासाठी ग्राहकांना तासभर रांगेत उभे रहावे लागले. काँऊंटरच्या आतील कर्मचाऱ्यांना एसी व पंख्यांची सुविधा आहे, मात्र रांगेत असलेल्या ग्राहकांसाठी बँकेच्या प्रशासनाने पंखा देखील लावलेला नाही. यामुळे ग्राहकांना उकाड्यातच उभे राहावे लागले. रांगेत जेष्ठ नागरिकांसाठी बाकडे किंवा खुर्चांचीही व्यवस्था नसल्याने सेवानिवृत्त जेष्ठ नागरिकांनी संताप व्यक्त केला. बँकेने ग्राहकांना सुविधा द्याव्यात, अशी मागणी भाजप वैद्यकिय आघाडीचे नाशिक विभागाचे सहसंयोजक डॉ. नी.तू. पाटील यांनी केली आहे.

READ ALSO

शिक्षक पतपेढीत १ कोटी ९३ लाखांचा अपहार

भुसावळात घरफोडी; सव्वाचार लाखांचा ऐवज लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिक्षक पतपेढीत १ कोटी ९३ लाखांचा अपहार

October 30, 2026
गुन्हे

भुसावळात घरफोडी; सव्वाचार लाखांचा ऐवज लंपास

October 20, 2026
गुन्हे

भुसावळात पुन्हा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

October 19, 2026
गुन्हे

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

October 17, 2026
भुसावळ

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

October 16, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
Next Post

हुर्रे ! बारावीचा निकाल जाहीर ; मुलींनी मारली बाजी, ९५.३५ टक्के मुली उत्तीर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंजूर झालेल्या निधीतून शहरातील कामे पूर्ण करा ; महापौर व उपमहापौरांनी दिल्या सूचना

May 3, 2021

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, 11 नोव्हेंबर २०२४ !

November 11, 2024

चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली अभिनेत्रीचे न्यूड फोटो काढून ब्लॅकमेल ; कास्टिंग डायरेक्टरला अटक

January 11, 2022

आईच्या ३५ वर्षीय मित्रानेच केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; आरोपीला अटक !

April 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group