TheClearNews.Com
Friday, July 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मंजूर झालेल्या निधीतून शहरातील कामे पूर्ण करा ; महापौर व उपमहापौरांनी दिल्या सूचना

The Clear News Desk by The Clear News Desk
May 3, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शहरासाठी ६१ कोटी मंजूर केल्यानंतर महापौर आणि उपमहापौर यांनी आज अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत मंजूर झालेल्या निधीतून शहरातील रखडलेली कामे लवकरात लवकर करावे, अशा सूचना महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिल्या आहेत.

या बैठकीला महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, बांधकाम विभागाचे अभीयंता अरविंद भोसले, नगर विकास शाखेचे साळुंखे, अमृत योजना विभागाचे बर्‍हाटे आणि प्रतिनिधी, पटेल आदींची उपस्थिती होती.

READ ALSO

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

जळगाव शहरात निधी अभावी लगतचे नाले, अमृत योजना, नळाचे कामे, भुयारी गटरी आणि रस्त्यांवरील प्रमुख कामे रखडलेत. त्यावर आता पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी रविवारी सकाळी अजिंठा विश्रामगृह येथे जळगाव शहरासाठी ६१ कोटी मंजूर केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. पालकमंत्री ना. पाटील यांच्याकडून निधी मंजूर झाल्यामुळे जळगाव शहरात पावसाळ्यापुर्वी ही कामे लवकरात लवकर पुर्ण व्हावे या अनुषंगाने आज महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी महापालिकेत शहरात विविध काम करणारे विविध विभागाचे अधिकारी आणि अभियंता यांच्या समवेत संयुक्त बैठक घेतली. याप्रसंगी कामांबाबत सविस्तर चर्चा होऊन पावसाळा सुरू होण्यापुर्वी प्रत्येक मक्तेदाराने घेतलेली कामे वेळेत पुर्ण करावे, अशा सुचना देण्यात आल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

July 2, 2026
गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुलै 2026 !

July 2, 2026
गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
जळगाव

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
Next Post

पालकमंत्र्यांनी केलेले आरोप म्हणजे 'नाचता येईना अंगण वाकडे' ; भाजपकडून जोरदार पलटवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अजित पवारांना कोरोनाची लागण नाही : पार्थ पवार

October 22, 2020

नशिराबाद गोळीबार प्रकरण : दोघा संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी !

September 22, 2021

हृदयद्रावक ! मुलाच्या लग्नात डीजेवर नाचताना आईचा मृत्यू

February 14, 2022

जामनेर : पेट्रोल पंप मॅनेजरला मारहाण करीत लुटली दोन लाखांची रोकड !

February 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group