TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या?, हे तपासण्याची गरज : गिरीश महाजन !

खालच्या पातळीचं राजकारण, तपास करायला माझी काही हरकत नाही : खडसे !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 21, 2022
in जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मुलाची हत्या झाली की आत्महत्या आहे? असा प्रश्न उपस्थित करत गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना डीवचले आहे. तर मुलाची हत्या झाली की आत्महत्या झाली, हे तपासायला माझी काही हरकत नाही, असे खडसे यांनी म्हटले आहे.

एकनाथ खडसे यांनी या पूर्वी गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना बरं झालं गिरीश महाजन यांना मुलगा नाही असं वक्तव्य केलं होत. यावरून आज गिरीश महाजन यांनी खडसेंना प्रत्युत्तर दिलं आहे. “मुलगा नसणं हे काही दुर्दैव नाही. मात्र मला दोन मुली आहेत हे माझं सुदैव आहे. एकनाथराव खडसे यांना मुलगा होता, त्याचं काय झालं? त्याचं उत्तर खडसे यांनी द्यावं. हा विषय मला बोलायचा नाही. मात्र ते जर माझ्या मुलाबाळांवर जात असतील तर ते वाईट आहे. तुम्हाला एक मुलगा होता त्याचं काय झालं? आत्महत्या झाली की खून झाला हे तपासण्याची गरज आहे असे म्हणत मला जास्त बोलायला लावू नका असा इशारा गिरीश महाजन यांनी यावेळी एकनाथराव खडसे यांना दिला आहे.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

गिरीश महाजन म्हणाले, खडसे आजकाल काय बोलत आहेत याचं भान त्यांना नाही. आता ते बेभान झालेले आहेत. कधी रस्त्यावर उभे राहून हातात दगड घेतात, तर कधी मला चावट म्हणतात. तशी बदनामी करा म्हणताहेत वाटेल तसं ते बोलत आहेत. त्यांची आजची परिस्थिती आहे, त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. भोसरी प्रकरण, जिल्हा दूध संघ प्रकरण यासारख्या अनेक त्यांच्या चौकशा सुरू आहेत. त्यात सबळ पुरावे मिळत आहेत. त्यामुळे खडसे अस्वस्थ झाले आहेत. एकनाथ खडसे हे मुख्य पदाच्या लेव्हलचे आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. मात्र असं असतानाही ते कमरे खालची भाषा बोलायला लागले आहेत.”

दरम्यान, यावर एकनाथ खडसे यांनी देखील यावरून गिरीश महाजन यांच्यावर टीका केलीय. गिरीश महाजन यांना सध्या काय बोलावे हे सुचत नाही. एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण मी कधी केलं नाही. माझ्या मुलाची हत्या झाली की आत्महत्या झाली हे तपासायला माझी काही हरकत नाही. केंद्रात आणि राज्यात यांचं सरकर आहे. त्यामुळे त्यांनी याचा तपास करावा. परंतु, असे आरोप करणे चुकीचे आहे, असे खडसे यांनी म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार २२ नोव्हेंबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

June 20, 2021

जिल्ह्यात आज आढळले ३७ कोरोनाबाधित, ४७ झाले बरे !

January 21, 2021

जेवणाच्या पंगतीतून उठवल्याच्या राग ; तरूणावर चाकूहल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा !

May 15, 2023

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची खिल्ली उडवली, स्टँड अप कॉमेडियन थेट पोलीस ठाण्यात

January 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group