TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआरमधील वसुली अधिकाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये सापडली आठ लाखांची रोकड !

vijay waghmare by vijay waghmare
September 5, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) थकीत कर्ज रकमेच्या वन टाईम सेटलमेंटसाठी दीड लाख रुपयांची लाच घेणाऱ्या भाईचंद हिराचंद राययोनी मल्टी स्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटीचा अवसायक चैतन्य नासरे व वसुली अधिकारी सुनील पाटील या दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यांच्या कार्यालयाच्या झडतीमध्ये सुनील पाटील याच्या ड्रावरमध्ये आठ लाख १२ हजार रुपये आढळून आली. ही रक्कम कशाची आहे यासह इतर मुद्यांवर दोघांची चौकशी केली जात आहे.

कर्ज प्रकरणाच्या वन टाईम सेटलमेंटसाठी दीड लाख रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी अवसायक चैतन्य नासरे व वसुली अधिकारी सुनील पाटील या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्या. जे.जे. मोहिते यांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा यांनी युक्तीवाद केला. ५० प्रकरणांमध्ये वन टाईम सेटलमेंट वन टाईम सेटलमेंटसाठी दीड लाख लाच मागितल्याच्या या प्रकरणानंतर आता इतरही प्रकरणाची चौकशी होणार आहे. नासरे हे सन २०२१ पासून अवसायक असून त्यांच्या काळात आतापर्यंत ५० प्रकरणांमध्ये वन टाईम सेटलमेंट करण्यात आली आहे. त्या प्रकरणातही लाच स्वीकारली आहे का, याची देखील आता चौकशी केली जात आहे.

अपसंपदेची केली जातेय चौकशी दोघांनी किती प्रकरणांमध्ये लाच मागितली आहे?, यामध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, दोघ लाचखोरांकडे असलेल्या मालमत्तेचा तपास करून पुढील कारवाई करणे, बीएचआरच्या कार्यालयातील कॅशिअरकडे रोख रकमेचा भरणा असताना वसुली अधिकाऱ्याच्या ड्रावरमध्ये आठ लाख १२ हजार आढळून आल्याने त्याची चौकशी करणे, अवसायक नासरे नागपूर येथील रहिवासी असून त्यांच्या जंगम, स्थावर मालमत्तेची माहिती घेणे, डी मॅट अकाउंट, बँक लॉकर व इतर गुंतवणुकीची माहिती घेणे, दोघांच्या अपसंपदेची चौकशी करणे व इतर बाबींसाठी त्यांना पोलीस कोठडी सुनावली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Jalgaon Eight lakh cash was found in the drawer of the recovery officer in BHR!

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

गिरीश महाजनांवर खोट्या गुन्ह्यासाठी दबाव ; माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशीभविष्य, शुक्रवार २३ ऑगस्ट २०२४ !

August 23, 2024

भर चौकात गोळीबार, वाळू व्यावसायिक तरुणाची हत्या !

July 6, 2025

कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी ने निपक्षतेने आणि पारदर्शकतेने कामे करावी – एकता संघटनेची मागणी

March 24, 2025

मृत्यूशी मला मैत्री करायची आहे ; चिठ्ठी लिहून आठवीच्या वर्गातील विद्यार्थिनीची आत्महत्या !

April 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group