TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दत्तक वृक्ष योजना २०२१ – ऑक्सिजन पार्कचा शुभारंभ १५ जुलै रोजी चैत्राम पवार यांच्या हस्ते

The Clear News Desk by The Clear News Desk
July 13, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) जलदूत फाऊंडेशन धरणगाव संस्थेमार्फत दत्तक वृक्ष योजना २०२१ – ऑक्सिजन पार्कचा शुभारंभ गुरुवारी दि. १५ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता चिंतामणी पार्क, श्री चिंतामणी मोरया मंदिरामागे धरणगाव येथे होणार असून सदर शुभारंभ धुळे जिल्ह्यातील बारीपाडा गावाच्या विकासाची लोकचळवळ उभारणारे चैत्राम पवार यांच्या हस्ते होणार आहे.

बारीपाडा गावाच्या शेजारी ४४५ हेक्टर वन जमिनीवर लोकसहभागातून जंगल वनसंवर्धन होत आहे. त्यामुळे जैविक विविधता निर्माण करण्यात यश मिळाले. त्यासाठी गावाने गावांसाठी काही कठोर नियम तयार केले. त्यामुळे अनेक प्राण्यांना, पक्षांना हक्काचे जंगल मिळून दुर्मिळ वनौषधी तसेच वनस्पती यांचे संवर्धन झाले.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

पाण्याचे दुर्मिक्ष असलेल्या या परिसरात गावक-यांच्या श्रमदानातून ४७० पेक्षा जास्त दगडी बंधारे, सलग समतल चर तसेच जंगलातील घनदाट झाडांमुळे पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे या गावांसह परिसरातील आठ गावांना पाणी पुरवठा होत आहे. ऐकेकाळी बारीपाडयासाठी मांजरी गावांतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असे परंतु आता बारीपाडयातून ८ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. खडतर अश्या लोकचळवळीची वाट सुकर करून यशस्वी वाटचाल करणारे म्हणून चैत्राम पवार यांची ओळख आहे.

दत्तक वृक्ष योजना २०२१ – ऑक्सिजन पार्क ही योजना धरणगाव शहरातील श्री चिंतामणी मोरया मंदिरामागे असलेल्या चिंतामणी पार्क येथील मोकळ्या जागेत साकारला जाणार असुन या योजनेच्या माध्यमातून परिसरात हिरवे जंगल उभे केल्याने वातावरण थंड राहून, जैवविविधतेही भर पडणार असून पक्षांचा अधिवास ही वाढणार आहे. या सदर योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक व्यक्तींना आपल्या पूर्वजांच्या स्मृतीप्रीत्यर्थ, विवाहप्रीत्यर्थ, वाढदिवसाच्या निमित्ताने, विवाहाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक झाड लावता येईल. त्यासाठी रु. ११०० एवढी रक्कम जलदूत फाऊंडेशन धरणगाव ह्या संस्थेला देणगी स्वरुपात दिल्यास झाडाची देखभाल, मशागत, पाण्याची उपलब्धता याची संपूर्ण जबाबदारी जलदूत फाऊंडेशन धरणगावची राहील. आपल्या स्मृतींना मूर्तरूप देण्यासाठी जलदूत फाऊंडेशन धरणगावमार्फत देणगीदारांच्या/नातेवाईकांच्या नावाने एक पाटी झाडाच्या संरक्षक जाळीवर लावण्यात येईल, सोबत देणगीदाराचे नाव देखील राहील.

सदर योजना यशस्वी करणेसाठी प्रा. ए आर पाटील, एस एस पाटील, प्रा डी डी पाटील, अंकुश पाटील, मनोज गुजर, संजय तोडे, प्रा डॉ दिपक साळुंखे, धवल जैन, अमोल पाटील, सुजित ठाकूर, कन्हैय्या रायपूरकर, नितेश महाजन, डॉ. पंकज अमृतकर, डॉ. सूचित जैन, इंजी सुनील शाह, योगेश भाटीया, मनोज महाजन, गौरव देशमुख, दिनेश मोहकर, अॅड. संदीप पाटील, डॉ. आशिष सूर्यवंशी, विक्रांत पाटील आदी परिश्रम घेत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

वसंत सहकारी कारखाना येथे ऑक्सिजन प्लांट उभारणी करा ; दिव्या भोसलेंची खा. सुप्रिया सुळेंकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातील डॉक्टरची ४९ हजारात ऑनलाईन फसवणूक ; अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा !

May 9, 2022

प्रल्हाद राजाराम चौधरी यांचे निधन !

April 7, 2022

भुसावळमधील खून प्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा !

October 11, 2021

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group