TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सीएमव्हीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई ! – पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने ५८ कोटींचा प्रस्ताव सादर – केळी उत्पादकांना मिळणार दिलासा

जिल्ह्यातील २७५ गावांमधील १५६६३ शेतकऱ्यांचा ५८ कोटी ४६ लक्षचा प्रस्ताव सादर

The Clear News Desk by The Clear News Desk
October 20, 2022
in जळगाव, राजकीय, राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव(प्रतिनिधी) : कुकुंबर मोझियाक व्हायरस अर्थात सीएमव्ही रोगामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादकांना धडकी भरली असून यामुळे मोठे नुकसान झाले आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने या रोगामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून लवकरच या शेतकर्‍यांना भरपाई मिळणार आहे. ना. गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी ५८ कोटी रूपयांच्या तरतुदीचा प्रस्ताव सादर केला असून यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या जळगाव जिल्हा दौऱ्यात सीएमव्हीग्रस्त शेतकर्‍यांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याची ग्वाही दिली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पीक असणार्‍या केळीवर सध्या कुकुंबर मोझियाक व्हायरस अर्थात सीएमव्ही या रोगाचा प्रादूर्भाव झालेला आहे. हा रोग झाल्यानंतर संपूर्ण शेतातील पिकच काढून फेकावे लागते. सदर रोग संसर्गजन्स असून यामुळे केळी उत्पादक धास्तावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्हा दौर्‍यावर असतांना २० सप्टेंबर रोजी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कानावर केळी उत्पादकांची व्यथा घातली होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सीएमव्हीग्रस्त शेतकर्‍यांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याची ग्वाही दिली होती. या अनुषंगाने २१ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सीएमव्हीग्रस्त शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच, नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना ११ रूपये प्रति रोप या सवलतीच्या दरात टिश्यू कल्चर रोपे उपलब्ध करण्यात येतील असा निर्णय देखील घेण्यात आला होता.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

दरम्यान, यानंतर करण्यात आलेल्या पाहणीत जिल्ह्यातील २७५ गावांमधील १५६६३ शेतकर्‍यांना सीएमव्ही रोगाचा फटका पडल्याचे दिसून आले. यामुळे एकूण ८७७१ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे. यात एकूण ११ रूपये प्रति रोप या मूल्यानुसार ३,८९,७७६५७ रोपांचे एकूण ४२ कोटी ८९ लक्ष ५४ हजार २३१ रूपये इतके अनुदान देय आहे. तर, १५ रूपयांच्या सरासरी दरानुसार याचे मूल्य ५८ कोटी ४६ लक्ष ६४ हजार ८५५ रूपये इतके अनुदान देय आहे. या संदर्भातील प्रस्ताव ना. गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार शासनाकडे पाठविण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑक्टोबर 2026 !

October 14, 2026
Next Post

सरकारचा मोठा निर्णय : दीड महिन्यात सात हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्य अभियंता कैलास हुमणे यांना सेवानिवृत्ती निमित्त समारंभपूर्वक निरोप !

June 29, 2024

सकारात्मक बातमी : धरणगावातील गणपती मिरवणुकीवर मुस्लिम बांधवांची पुष्पवृष्टी !

September 25, 2023

‘मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते !’ ; नवाब मलिकांचे पुन्हा सूचक ट्विट

November 9, 2021

उमाळे फाट्यानजीक ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !

October 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group