TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कारसेवकांच्या योगदान व बलिदानातून श्रीराम मंदीराची उभारणी : ना. गुलाबराव पाटील !

६४ कारसेवकांचा झाला सन्मान : कारसेवकांनी दिल्या जुन्या आठवणीना उजाळा !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 23, 2024
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) राम हे आपल्या सगळ्यांचे दैवत असून आपल्या जीवन जगण्याची एक ऊर्जा आहे. रामामुळे आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. कित्येक वर्षांचा संघर्ष आणि केलेल्या परिश्रमाला फळ म्हणून आज कारसेवकांचे योगदान व बलिदानातून प्रभू श्रीराम यांचे मंदिर प्रत्यक्षात साकारलेले आपण पाहत आहोत. त्यामुळे कारसेवकांचा सन्मान हा निश्चित कौतुकास्पद असून कारसेवकाना नतमस्तक होतो. पुढील कित्येक वर्षांपर्यंत ६ डिसेंबर १९९२ व २२ जानेवारी २०२४ हे दिवस एक सुवर्णक्षण म्हणून आपल्या कायम लक्षात राहणार असून रामराज्याचे पाईक होण्यासाठी जीवनात प्रभू रामाचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. देशाचे पंतप्रधान यांच्यामुळे आज देश एकसंघ असून एकजूट पहायला मिळाली आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री तथा शिवसेना नेते ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते बालाजी वहन व्यवस्थापक मंडळामार्फत “ सन्मान कारसेवकांचा ” या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे समरस्त संघाचे उपाध्यक्ष आर.एन.महाजन सर हे होते.

६४ कारसेवकांचा झाला सन्मान

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

धरणगाव तालुक्यातील ६४ कारसेवकांचा संम्मान सोहळा येथील बालाजी व्यवस्थापक मंडळामार्फत आयोजित करण्यात आला होता. सर्व ६४ कारसेवकांचा सत्कार राम मंदिर ते राष्ट्र मंदिराची प्रतिकृती असलेली प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.डी. महाजन सर यांनी केले. प्रास्ताविकात बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष आर.डी. पाटील यांनी “सन्मान कारसेवकांचा” कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती विषद केली. आभार सचिव प्रशांत वाणी यांनी मानले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कार सेवेत भाग घेणाऱ्या दिवंगत कारसेवकांना नमन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संघाचे जेष्ठ पदाधिकारी धृवसिंग राजपूत यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रभू श्रीराम देशाची अस्मिता – आर.एन.महाजन

कार सेवा आंदोलनातील मी एक प्रत्यक्ष साक्षीदार आहे असे सांगून आयोध्येत झालेल्या रक्तरंजित घटनेचा त्यांनी आखों देखा हाल कथन केला. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मुंबईत हिंदू सुरक्षित असल्याचे सांगून त्यांचा मलासार्थ अभिमान असल्याचे सांगून प्रभू श्रीराम हे आपल्या देशाची अस्मिता आहे. श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनासाठी झालेल्या प्रदीर्घ आंदोलनात प्राणाची पर्वा न करता कारसेवकांनी प्रखर लढा दिला. त्यांचे योगदान, बलिदान व त्याग अविस्मरणीय असल्याचे प्रतिपादन राज्याचे समरस्त संघाचे उपाध्यक्ष आर. एन महाजन सर यांनी केले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. डी.आर. पाटील यांनी “ सन्मान कारसेवकांचा ” बाबत माहिती विषद केली. सूत्रसंचालन आर.डी. महाजन सर यांनी केले तर आभार सचिव प्रशांत वाणी यांनी मानले. कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष आर.डी. पाटील, उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे सह सचिव गुलाबराव वाघ, सचिव प्रशांत वाणी , संचालक आर.एन महाजन सर, कार्याध्यक्ष जिवनसिंग बयास, भानुदास विसावे, पप्पू भावे, विलास महाजन, यांच्यासह शहरवासीय व परिसरातील पदाधिकारी , श्रीरामभक्त व कारसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

रामलल्ला प्राणप्रतिष्ठा निमित्ताने धरणगावात विविध कार्यक्रम उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुक ; १८ जानेवारीला सावर्जनिक सुट्टी जाहीर !

January 14, 2022

सेन्सेक्सची विक्रमी वाढ ! पहिल्यांदाच ५७ हजारांवर झेप

August 31, 2021

बीएचआर घोटाळा : १२८ ठेवीदरांच्या मूळ पावत्या परत करण्याचे न्यायालयाने आदेश !

August 28, 2022

कोरोनाचा संसर्गामुळे १२ एप्रिल रोजीचा विभागीय लोकशाही दिन होणार नाही : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

April 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group