TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात ; अख्खं कुटुंबच संपलं !

मृतांमध्ये आई-वडिलांसह दोन भावंडांचा समावेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 29, 2024
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर : भरधाव कंटेनर आणि दुचाकींच्या अपघातात चार जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना अहमदनगर -छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपूल येथे घडली. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. हृद्यद्रावक म्हणजे मृतांमध्ये आई-वडिलांसह दोन भावंडांचा समावेश आहे. अनिल बाळासाहेब पवार (वय 20), सोनाली अनिल पवार (वय22), माउली अनिल पवार आणि एक सहा महिन्यांची मुलगी (सर्व रा. वडगाव सावताळ, टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) अशी दुचाकीवरील मृतांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, इमामपूर घाटाच्या तीव्र उतारावरून छत्रपती संभाजी नगरकडे जाणाऱ्या कंटेनरने (क्र.एच.आर. ३८ ए.सी. ५८४८) पुढे चाललेल्या दोन दुचाकींना पाठीमागून चिरडले. हा अपघात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास झाला. मोपेड दुचाकी (क्र. एम.एच.१६ सी.बी. ५२०३) तसेच दुसरी दुचाकी (क्र. एम एच.१६ ए.व्ही. १९३१) या गाड्यांना पाठीमागुन जोराची धडक देण्यात आल्याने भीषण अपघात घडला. त्यामध्ये एकाच दुचाकीवरील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या दुचाकीवरील भगवान आव्हाड (रा. पांगरमल ता.नगर) हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला.

READ ALSO

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

दुचाकीवरील अनिल पवार, सोनाली पवार, माऊली पवार व एक सहा महिन्यांची मुलगी यांचा मृत्यू, झाला आहे. घटनास्थळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मोहम्मद शेख, भगवान वंजारी, ज्ञानेश्वर तांदळे यांनी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली. दरम्यान पांढरीपुल परिसरात दररोज होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी ग्रामस्थांनी आक्रमक होत आंदोलनाचा इशारा दिला होता. शुक्रवार दि.२६ रोजी येथे झालेल्या अपघातात सहाजण जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी ही स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. परंतु येथील अपघात टाळण्यासाठी प्रशासनाकडून काहीच पाऊले उचलली जात नाहीत. त्यामुळे पांढरीपूल पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Next Post

हॉटेलमध्ये बोलावून अभियंता प्रेयसीचा पाच गोळ्या घालून केला खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव हादरलं : क्रुरपणे गळा चिरुन तरुणाचा खून !

October 3, 2022

चाळीसगाव येथील माजी सैनिकांच्या घरी चोरी ; तीन लाखांचा ऐवज लंपास

February 1, 2022

आज पीएम किसान सन्मान निधीचं वाटप, पंतप्रधान मोदी ९ कोटी शेतकऱ्यांशी संवाद साधणार

December 25, 2020

जम्मू काश्मीरमध्ये एनआयएची मोठी कारवाई ; एनआयएकडून अनेक जिल्ह्यांमध्ये छापे

August 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group