TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात राष्ट्रपिता मा. ज्योतीराव फुले यांची १२९ वा स्मृतीदिन साजरा

The Clear News Desk by The Clear News Desk
November 28, 2020
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) समस्त माळी समाज पंथ मंडळातर्फे थोर समाज सेवक, शिक्षणाचे अग्रदुत, राष्ट्रपिता, क्रांतिसुर्य माहात्मा फुले यांचा १२९ वा स्मृतीदिन निमित्ताने येथील धरणीचौक येथील म. फुले यांचा स्मारकाजवळ साजरा करण्यात आला.

महात्मा फुले यांचा प्रतिमेचे पुजन नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्ष कल्पना महाजन, विलास महाजन, नगरसेवक ललित येवले, गुलाब मराठे, कैलास माळी यांच्या आदी उपस्थिती होते. तसेच यावेळी समाजअध्यक्ष विठोबा माळी, रामकृष्ण महाजन यांच्याहस्ते पुजन करण्यात आले. माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ, अंजलीताई विसावे, संगिता माळी यांच्या हस्ते म. फुले यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

तसेच याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, आ. हरिभाऊ विसावे, समाज उपाध्यक्ष योगराज माळी, निंबाजी माळी, सचिव दशरथ महाजन, सहसचिव डिगंबर माळी, तुळशीराम जाधव, सुकदेव अण्णा, विजय महाजन, भोई समाज अध्यक्ष सुनिल भोई, छत्रपती क्रांतीसेना जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, माळी युवक संघाचे निलेश माळी, जयेश महाजन, माळी महासंघाचे ता. अध्यक्ष नरेंद्र पाटील, ह.भ.प. नाना महाराज, फुले ब्रिगेडचे राजु माळी, बहुजन क्रांती मंचचे पी.डी. पाटील, क्रांतीलाल माळी, छोटू पुरमे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गौरंग देशमुख, विठोबा माळी, राजेंद्र बिटले, गोपाल महाजन, महात्मा फुले पतपेढीचे मोतीलाल साहेब, अनिल महाजन, एस. डब्लु. पाटील, रविंद्र बाविस्कर, भाजपचे मधुकर रोकडे, शहरध्यक्ष दिलीप माळी, विकी माळी यांच्यासह आधी कार्यकर्ते उपस्थिती होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार कोषाध्यक्ष व्ही. टी. माळी यांनी मानले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 ते 14 फेब्रुवारी 2026 !

February 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 फेब्रुवारी 2026 !

February 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 फेब्रुवारी 2026 !

February 6, 2026
Next Post

तात्यासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त शिक्षकांना कोरोना योद्धा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : लग्न करून आली अन्‌ लाखोंच्या दागिन्यांसह नववधू रफूचक्कर झाली !

April 23, 2024

विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा ‘आदर्श’ पुरस्कारप्राप्त शिक्षकाला अटक !

April 24, 2023

पाळधी दंगल प्रकरणी सात आरोपींना बेड्या ः संचारबंदीने जनजीवन विस्कळीत

January 2, 2025

हेरॉईन, कोकेन आणि गांजाचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उध्वस्त

September 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group