TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यात रात्री बारापर्यंत ध्वनीक्षेपक वाजविण्याचे सण व उत्सव जाहीर

The Clear News Desk by The Clear News Desk
January 12, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्य शासनाच्या २२ ऑगस्ट, २०१७ च्या निर्णयानुसार १ जानेवारी ते ३१ डिसेंबर, २०२१ या कालावधीत ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० चे नियम ५ (३) नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादींच्या वापरावर श्रोतेगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार सन २०२१ वर्षामध्ये १५ दिवस निश्चित करून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुट जाहीर करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.

त्यानुसार पोलीस अधिक्षक, जळगाव यांनी जानेवारी ते डिसेंबर या काळात जिल्ह्यात सालाबादप्रमाणे सण व उत्सव साजरे होणार असल्याचे कळविले आहे. त्याप्रमाणे यावर्षातील खालील साजरे होणारे सण आणि उत्सवांना सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सुट देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे. रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वाजविण्यास सुट असलेले सण, उत्सव आणि त्यांच्या तारखा पुढीलप्रमाणे- छत्रपती शिवाजी महाराज जयंती- १९ फेब्रुवारी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती-१४ एप्रिल, महाराष्ट्र दिवस-१ मे, गणेशोत्सव पाचवा दिवस-१४ सप्टेंबर, गणेशोत्सव सातवा दिवस- १६ सप्टेंबर अनंत चतुर्दशी- १९ सप्टेंबर, नवरात्रोत्सव अष्टमी-१३ ऑक्टोबर, नवमी-१४ ऑक्टोबर, ईद ए मिलाद- १९ ऑक्टोबर, दिपावली-४ नोव्हेंबर, ख्रिसमस-२५ डिसेबर, वर्षअखेर-३१ डिसेंबर. याशिवाय तीन दिवस राखीव ठेवण्यात आलेले आहेत.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सूट देतांना उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदुषणासंदर्भात दिलेल्या आदेशात नमूद बाबींचे तंतोतंत पालन करावे व न्यायालयाकडील आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. ही सुट राज्य शासनाकडून घोषीत शांतता क्षेत्राला लागू नसल्याने त्याची जबाबदारी पोलीस अधिक्षक व आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका यांची राहिल. ध्वनीक्षेत्रक व ध्वनीवर्धक वाजवण्याकामी सूट दिल्यानंतर ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० मधील नियम ३ व ४ चे पालन करण्यात यावे. या नियमातंर्गत स्थापन केलेल्या प्राधिरणाने त्यांचेकडे प्राप्त तक्रारींवर मा. उच्च न्यायालयाने १६ ऑगस्ट, २०१६ रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे विवित पध्दतीने कार्यवाही करणे आवश्यक आहे.

तरी जिल्ह्यातील नागरिकांनी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी मिळालेल्या सूटचा लाभ घेतांना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
Next Post

महामार्गाच्या कामास गती द्या : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 22 मार्च 2024 !

March 22, 2024

जळगाव : पीएफ ऑडीट रिपोर्टसाठी लाच घेणारा वित्त व लेखाधिकाऱ्यास अटक

October 10, 2024

नवज्योत सिंग सिद्धू यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

September 28, 2021

गुंतवणुकीतून अधिकच्या नफ्याचे आमिष ; शेतकऱ्याची तब्बल साडेपाच लाखांत फसवणूक ! !

September 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group