TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा येथे मध्यरात्री भीषण अग्नितांडव ; तरुणाचा होरपळून मृत्यू !

शॉर्ट सर्किटमुळे कपडा दुकानासह घराला लागली आग ; लाखोंचा ऐवज जाळून खाक !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 11, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (लतीश जैन) येथील मेन रोडवरील राहुल एम्पोरियम या दुकानाला रात्री साधारण एक वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत गौरव सुरेश राखेचा (वय 30) या तरुणाचा होरपळून मृत्यू झाला. तर या भीषण अग्नीतांडवात लाखोंचा ऐवज जाळून खाक झालाय.

मध्यरात्री आग लागल्याचे घरातील झोपलेल्या लोकांना कळाले नाही. आग तिसऱ्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. या आगीतून सुरेश राखेचा व कविता राखीचा यांना घरातून निघण्यात यश आले. यात कविता राखेचा या जखमी झाल्या आहेत. परंतु वरच्या मजल्यावर गौरव राखेचा आणि त्याची पत्नी मोना राखेचा, संकेत राखेचा, शुभम राखेचा व लहान बाळ गौरव असे चारही जण वरच्या रूममध्ये अडकून होते. नगरपालिकेचे कर्मचारी व स्थानिक लोकांनी सर्वात अगोदर शुभम राखेचा यांना बाहेर काढण्यात यश मिळवले. त्यानंतर संकेत राखेचा, मोना राखेचा व लहान बाळाला काढण्यात यश आले. परंतू संकेत वरती अडकून आहे, या विचाराने गौरव राखेचा आपल्या पत्नीला सोडून परत वरती गेला. पण तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. भेदरलेला गौरव तिसऱ्या मजल्यावर बाथरूममध्ये लपून बसला. परंतू आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गौरवचा बाथरूममध्ये गुदमरूम मृत्यू झाला.

READ ALSO

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

यावेळी गल्लीबोळातील नागरिकांनी अथक परिश्रम करून सर्वांना सुखरूप काढण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आगीत अखेर गौरवचा मृत्यू झाला. आगीत नगरपालिका कर्मचारी बडगुजर हे देखील जखमी झाले आहेत. घराचे व दुकानाचे पूर्ण साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, एवढे मोठे अग्नितांडव अशी घटना चोपडा शहरात पहिल्यांदाच झाली, असावा असा कायास बांधला जात आहे. आगीच्या वेळेस एपीआय अजित साबळे व त्यांचे कर्मचारी यांनी देखील मेहनत घेतली. चोपडा पीपल बँक चेअरमन चंद्रासभाई गुजराती, संचालक जैन, राजूभाऊ बिटवा, अजय भाऊ राजपूत, सागर ने,वे मयंक जैन, निर्मल बोरा आदींनीही मदत केली. तर यावल, धरणगाव, पारोळा, शिरपूर, अमळनेर व जळगांव येथून अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या होत्या.

शहर पोलीस स्टेशनचे  प्रभारी अजित सावळे, पोहेकॉं. जितेंद्र सोनवणे, पोना. मधुकर पवार, नितिन कापडणे, शुभम पाटील, हेमंत कोळी, हर्षल पाटील आदिंसह इतर पोलीस कर्मचारी यांनी तातडीने बचावकार्य राबविले. त्याबरोबरच चोपडा नगरपरिषद अग्निशमन दलासह यावल, धरणगाव, पारोळा, शिरपूर, अमळनेर व जळगांव येथील दलांनी आग विझविण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली. यावेळी चोपडा शहर पोलीसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. शहरवासियांनी सुद्धा यावेळी धाव घेत बचावकार्यात मदत केली. शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, प्रविण जैन, पत्रकार लतीष जैन, सचिन सोनवणे, चेतन कानडे, सौरभ नेवे, अमर बोहरा, शिवा पाटील आदिंसह इतर शहरवासियांनी बचावकार्यात मदत केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : सीबीआयचे पथक जळगावात धडकले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बालरंगभूमी परिषदेचा ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सवात अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे यश !

September 24, 2024

साहेब…पैसे मिळाले आहेत, तुमच्या हिस्स्याची रक्कम कोठे पाठवू?

November 4, 2023

कोरोना योद्धा शिक्षकांचे लसीकरण करण्यात यावे ; राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडीची मागणी

March 16, 2021

जळगावच्या नीरज जोशीची दमदार खेळी — महाराष्ट्राचा विजयश्रीवर शिक्का!

November 6, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group