TheClearNews.Com
Thursday, June 26, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्यात मध्यरात्री रंगला दरोडेखोरांच्या पाठलागाचा फिल्मीस्टाईल थरार, दोघांना पकडले !

सायरनचा आवाज ऐकताच अंधाराचा फायदा घेत तीन दरोडेखोर फरार !

vijay waghmare by vijay waghmare
May 29, 2024
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) शहरातील जुना शिरपूर रस्त्यावरील श्रीकृष्ण कॉलनी भागातील एका घरात दरोडेखोरांनी मंगळवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास दरोडा टाकला आणि ९ हजार ५०० रुपये, बँकेचे पासबुक, आधार कार्ड चोरून नेले. दरम्यान, पोलिसांनी फिल्मीस्टाईल पाठलाग करत दोन दरोडेखोरांना पकडले. मात्र, अंधाराचा फायदा घेत तिघं मात्र, फरार होण्यात यशस्वी झालेत. कौसर मुसा खाटीक (२७) व देवेंद्र युवराज काकडे (३०, दोन्ही रा. दोडाईचा),असे अटकेतील संशयितांची नावे आहेत.

नवल ओंकार पाटील यांच्या राहत्या घरी मंगळवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास एका चारचाकी वाहनात पाच दरोडेखोरांनी घराच्या कंपाउंडचे व दरवाज्याचे कड़ी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. पाच दरोडेखोरांपैकी दोघांनी कोयत्याचा धाक दाखवून नवल पाटील यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. कपाटात ठेवलेले १५०० रुपये, स्टेट बँकेचे पासबुक, आधार कार्ड पिशवीसह बाब जबरदस्तीने चोरून नेले. दरम्यान, घरातील आरडा-ओरडचा आवाज ऐकून शेजारच्यांनी तात्काळ पोलिसांना फोन केला. पोलीस येत असतांना सायरनचा आवाज ऐकून दरोडेखोरांनी पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी धरणगावरोड पर्यंत त्यांचा फिल्मीस्टाईल पाठलाग केला.

READ ALSO

बापरे ! सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून सेवानिवृत्त अधिकाऱ्याला गंडवले !

खळबळजनक : शिक्षक पित्याने घेतला मुलीचा जीव !

अखेर पोलिसांना दोघांना पकडण्यात यश आले. तर तिघे मात्र फरार होण्यात यशस्वी झाले. कौसर मुसा खाटीक व देवेंद्र युवराज काकडे या दोघांना पोलिसांनी शिताफीने अटक केली तर बात सुलतान खालीक पिंजारी, राजा कुरेशी व एक अनोळखी असे एकूण तीन जण पसार झाले आहेत. अटकेतील दोघांना चोपडा न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, दरोडेखोरांच्या ताब्यातून साडेतीन हजाराची रोकड, दोन मोबाईल, दोन कोयते, असा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या ब्रोझा गाडीत दुसऱ्या तीन वेगवेगळ्या नंबर प्लेट देखील पोलिसांना सापडल्या आहेत. पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, पीएसआय जितेंद्र कल्टे यांच्या मार्गदर्शनात पथकाने कारवाई केली. दरम्यान, गुन्ह्यातील सर्वच आरोपी हे सराईत गुन्हेगार असून दोंडाईचा इथे त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास सपोनि प्रशांत कंडारे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeChopdacraime

Related Posts

गुन्हे

बापरे ! सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून सेवानिवृत्त अधिकाऱ्याला गंडवले !

June 26, 2025
गुन्हे

खळबळजनक : शिक्षक पित्याने घेतला मुलीचा जीव !

June 24, 2025
गुन्हे

शिलाई मशिनचे पैसे मागितल्याने चौघांकडून घरावर दगडफेक

June 23, 2025
गुन्हे

रिक्षाचालकांची दादागिरी; वाहतूक पोलिसांच्या अंगावर गेले धावून

June 23, 2025
गुन्हे

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

June 20, 2025
एरंडोल

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू

June 20, 2025
Next Post

खरीप हंगामात कापूस पिकातंर्गत कडधान्य पिकाची लागवड करा : जिल्हाधिकारी यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद उत्साहात !

March 17, 2025

शेतकऱ्याची दीड लाखांत फसवणूक ; चोपडा पोलिसात लासलगावच्या दोघांविरुद्ध गुन्हा !

November 14, 2022

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले १२०५ कोरोनाबाधित, ९२० झाले बरे !

March 29, 2021

अत्याधुनिक सी.टी.स्कॅन मशीन खरेदीस मान्यता !

August 5, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group