TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लाचखोर अभियंत्यासह पंटरला सक्तमजुरीची शिक्षा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 25, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील भोरस येथील रस्त्यांचे कामाचे मोजमाप करून बिले मंजुर करण्‍यासाठी २० हजार रूपयांची लाचेची मागणी करून ती दुसऱ्‍या व्यक्तीच्या माध्यमातून स्विकारल्याच्या प्रकरणात आज (दि.२५) रोजी न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांनी आरोपींना दोषी ठरवत सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभियंता राजेंद्र गणपत मोरे (५४, रा. चाळीसगाव) आणि शेषराव ऊर्फ भोला अहिरराव (५३, खेडी खुर्द, ता.चाळीसगाव) अशी दोन्ही आरोपींची नावे असून त्यात लाचेची मागणी करणाऱ्या आरोपी जिल्हा परिषद अभियंताला ४ वर्षाची तर लाच स्विकारणाऱ्यास 3 वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा सुनावली आहे. त्यात खाजगी पंटर शेषराव अहिरराव याला लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम १२ नुसार ३ वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास तीन महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे. तसेच लाचेची मागणी करणाऱ्‍या राजेंद्र गणपत मोरे यास लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७ नुसार तीन वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रूपयांचा दंड आणि कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम १३ (१)(ड) व १३ (२) नुसार चार वर्ष सक्तमजुरी तसेच पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दोन्ही शिक्षा एकत्र भोगावयाचे आदेश केले असून दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे ॲड.मोहन देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

READ ALSO

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

चाळीसगाव तालुक्यातील भोरस येथील सुनील पाटील हे खाजगी ठेकेदाराचा व्यवसाय करून कुटूंबीयांचा उदरनिर्वाह करतात. सन २०१५ मध्‍ये त्यांनी भोरस बुद्रृक ते चाळीसगाव पर्यंतच्या रस्त्याचे काम केले होते. त्यावेळी रस्त्याचे कामाचे मोजमाप करून बिल मंजुर करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील चाळीसगाव उपविभागीय कार्यालयामधील शाखा अभियंता राजेंद्र मोरे यांच्याकडे होते. मात्र, सहा महिन्यांपासून सुनील पाटील यांच्या कामकाजाचे मोजमाप करून बिले मंजुर करण्‍यासाठी २१ जानेवारी २०१५ रोजी शाखा अभियंता मोरे यांनी २० हजार रूपये मोजमाप करून बिले मंजुर करण्‍यासाठी लाचेची मागणी केली. रक्कम मोरे यांनी खाजगी इसम शेषराव अहिरराव याच्या मार्फत स्वीकारली व लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पथकाने रंगेहात पकडले होते. तपास पूर्ण केल्यानंतर तपासी अधिकारी डी.डी.गवारे यांनी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केला होता. त्यानंतर हा खटला न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात चालला. यावेळी सरकारपक्षातर्फे मोहन देशपांडे यांनी चार साक्षीदार तपासले. त्यात तक्रारदार सुनील पाटील, दिगंबर पाटील, तत्कालीन जि.प.सीईओ आस्तिककुमार पांडेय व तपास अधिकारी डी.डी.गवारे यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.

 

 

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
Next Post

संतापजनक : बिलासाठी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास नकार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कॅफेतील केबिनमध्ये तरुणाईचे अश्लील चाळे ; कॅफे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल !

July 14, 2023

भरधाव ट्रकची बसला धडक ; पारोळा पोलिसात गुन्हा दाखल !

January 2, 2023

मुंबईकरांनी आधीच खूप भोगलंय, आणखी त्रास नको : देवेंद्र फडणवीस

December 20, 2020

अमेरिकेच्या निवडणुकीत मराठमोळ्या उद्योजकाचा डंका वाजला

November 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group