TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आधी रुग्णसेवा, मग भाचीचे लग्न

डॉक्टरांनी अवघड शस्त्रक्रिया करून वाचवले प्राण

vijay waghmare by vijay waghmare
June 16, 2025
in अमळनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) अंतरपाट धरणाऱ्या मामाशिवाय लग्न होऊ शकत नाही. भाच्याना विवाहात गुंतवण्यात मामाचा मोठा वाटा असतो. मात्र भाचीचा विवाह सोडून एका डॉक्टरने महिलेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून तिचे प्राण वाचवले.

डॉ. दिनेश महाजन आणि डॉ. अश्विनी महाजन यांच्या भाचीचे लग्न होते. काही क्षणात लग्न लागणार होते. धार्मिक कर्तव्य म्हणून मामा अंतरपाट धरायला जाणार तोच पैलाडमधील एका ३८ वर्षीय महिलेच्या पोटात दुखू लागले. मोरया हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथून त्यांनी डॉ. दिनेश महाजन याना कॉल केला. महिलेची प्रकृती गंभीर होती. भाचीचे लग्न सोडून डॉ महाजन दाम्पत्य दवाखान्यात हजर झाले. डॉ. अश्विनी महाजन यांनी महिलेची तपासणी केली असता महिलेच्या शरीरात केवळ तीन एचबी रक्त होते. सोनोग्राफी केली असता त्या महिलेच्या पोटातील गर्भनलिकेतला गर्भ फुटला होता आणि पोटात रक्त जमा झाले होते. त्यामुळे महिला मरणाच्या दारात उभी होती. तिला धुळ्याला रवाना केले तर रस्त्यात तिचा मृत्यू होऊ शकत होता. महिलेची अत्यंत गुंतागुंतीची परिस्थिती पाहता लागलीच त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले. भूलतज्ज्ञ डॉ. प्रसाद छेडे यांना पाचारण करून शस्त्रक्रिया करून पोटातील साचलेले साडे चार लिटर रक्त व रक्ताचे गोळे बाहेर काढले व पाच रक्ताच्या पिशव्या लावून रुग्णाचे प्राण वाचवले. महिलेला जीवदान दिल्यानंतर सायंकाळी चार वाजता आपल्या भाचीच्या लग्नाला पोहचले. शेवटच्या पंगतीत जेवायला बसले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

March 17, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
Next Post

दुर्दैवी घटना : वाघले कोंगानगर येथे वीज पडून तिघांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चौघांकडून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

March 11, 2026

जिल्हा दुध संघ निवडणूक : महाविकास आघाडीचा एकत्र लढण्याचा निर्णय !

November 15, 2022

Today Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 17 जानेवारी 2025 !

January 17, 2025

सेवा पंधरवड्यात महावितरणने दिल्या ५८ हजारावर नवीन वीजजोडण्या

October 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group