TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा दुध संघ निवडणूक : महाविकास आघाडीचा एकत्र लढण्याचा निर्णय !

खडसेंसह सन्मानाने प्रस्ताव आल्यास सर्वपक्षीयचीही तयारी !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 15, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत 41 पैकी मविआचे 20 उमेदवार देण्यात येणार आहेत. दूध संघाच्या निवडणुकीबाबत मंगळवारी आदर्शनगरातील रोहिणीताई खडसे यांच्या निवासस्थानी मविआ नेत्यांची बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मविआ नेत्यांनी एकत्र लढण्या बाबतच्या निर्णयाची महिती दिली.

दूध संघाची सत्ता मिळवण्यासाठी गलिच्छ राजकारण : खडसे
मंत्री, आमदार, खासदार आहेत तरीही छोट्या दूध संघाची सत्ता मिळवण्यासाठी गलिच्छ राजकारण चाललेले आहे. याविषयी मतदारांमध्ये चीड दिसली. त्यांनी कितीही लक्झरी लावल्या, कितीही प्रलोभने दाखवली तरी त्यांना बळी पडणार नाही. राज्यभरात गुंडागर्दी, झुंडशाही सुरु आहे. त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. आम्ही पेट्यांची, खोक्यांची, लक्झरीची भाषा करत नाहीत्यांचे चांगल्या हेतूने दूध संघाकडे लक्ष नाही.त्यांना काहीतरी मिळवयाचे आहे. दूध संघाच्या मागच्या बाजूला 70 एकर शेती आहे. त्यावर त्यांचा पूर्वीपासून डोळा आहे. दीडशे एकर जमीन दूध संघाकडे आहे.

READ ALSO

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

खडसे यांना वगळून चालणार नाही, ते महाविकास आघाडीचे पॅनलचे प्रमुख : डॉ.सतीश पाटील
माजी आमदार डॉ.सतीश पाटील हे आमच्या पॅनलमध्ये असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला होता. त्यावर माजी आमदार डॉ.सतीश पाटील यांनी उत्तर दिले. त्यांनी पाच ते सहा वेळेस फोन केले. सर्वसमावेशक सर्वपक्षीय पॅनल तयार करण्याचा त्यांचा प्रस्ताव होता. जर तरची भाषा असताना ते पॅनल होणार नाही,असे सांगितले. आम्ही चार ते पाच लोकांना घेवू, ते भाजपचे पॅनल असेल अशी भाषा त्यांनी काल परवा सांगितले. तालुकास्तरावरुन ओबीसीमध्ये अर्ज दाखल केलेला आहे.विधानसभा जेव्हा लागेल तेव्हा लागेल. आमदारासमोर लढूनच समोर येणार आहे. ती पूर्वतयारी आहे. इकडे तिकडे जायची गरज नाही. खडसे यांना वगळून चालणार नाही. ते महाविकास आघाडीचे पॅनलचे प्रमुख आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. सन्मानाने सर्वपक्षीय पॅनलचा प्रस्ताव येत असेल तर आमची तयारी असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले.

बैठकीला यांची होती उपस्थिती
या बैठकीला आमदार एकनाथ खडसे, विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी, जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील, माजी खासदार वसंतराव मोरे, शिवसेनेच्या वैशाली सूर्यवंशी, सुनील महाजन आदी उपस्थित होते. माजी आमदार डाॅ.सतीश पाटील आमच्यासोबत असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला होता. तो दावा फोल ठरवत डॉ.पाटील हे बैठकीला उपस्थित होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार बैठकीला येणार होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

June 18, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

कुणबी पाटील पंच मंडळाने केला रितेशचा सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्हा कंत्राटदारांचा बांधकाम यंत्रसामग्रीसह सा.बां विभागावर धडक मोर्चा !

February 21, 2025

‘डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शनाचे मंगळवारी उद्घाटन !

October 10, 2022

रेड लाईट डायरीज – लॉकडाऊनच्या वेदना : पुणे ते मेलबर्न !

September 17, 2020

शिक्षण नसेल तरी मिळेल वायुसेना विद्यालय नागपूर येथे नोकरीची संधी ; जाणून घ्या..संपूर्ण माहिती !

February 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group