TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यामधून पाचशे महाराष्ट्र सैनिक पाडवा मेळाव्याला मुंबईला जाणार : ॲड जमील देशपांडे !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 5, 2024
in जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दि. ९ एप्रिल २०२४ रोजी मुंबई येथील छत्रपती शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा होणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे या मेळाव्याला संबोधित करतील. जळगाव जिल्ह्यामधून पाचशे महाराष्ट्र सैनिक पाडवा मेळाव्याला मुंबईला जाणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार ॲड जयप्रकाश बाविस्कर साहेब यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यातील जवळपास पाचशे कार्यकर्ते पाडवा मेळाव्याला रेल्वे व रस्ते मार्गाने जाणार आहेत. यंदाचा पाडवा मेळावा हा ऐतिहासिक होणार असून राज साहेब ठाकरे काय बोलतील याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाडव्या मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते शिवाजी पार्कवर पोहोचतात. जळगाव जिल्ह्यामधून पाचशे महाराष्ट्र सैनिक पाडवा मेळाव्याला मुंबईला जाणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे यांनी दिली आहे.

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

ज्वारी, बाजरी व मका हमी भावाने खरेदी करा : ना. गिरीश महाजन यांचे निर्देश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

…तर शेती आणि शेतकरी नेस्तनाबूत होतील ; प्रतिभाताई शिंदे यांचे प्रतिपादन

August 9, 2021

उत्तर प्रदेशात आणखी एक धक्कादायक घटना; महाविद्यालयाच्या आवारात तरुणीवर बलात्कार

October 13, 2020

टोलनाक्यांवर आजपासून ‘फास्टॅग’ बंधनकारक, अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार !

February 15, 2021

आमदारांनी घेतली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक

October 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group