TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फ्लिपकार्ट Big Bachat Dhamaal Sale ; इलेक्ट्रॉनिकच्या वस्तूंवर मिळणार भरगोस सूट

The Clear News Desk by The Clear News Desk
May 31, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) ई-कॉमर्स प्लेटफॉर्म Flipkart वर सातत्याने नवनवीन सेलचे आयोजन केले जात आहे. फ्लिपकार्ट जून महिन्यात खास ग्राहकांसाठी सेल आणत आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर Big Bachat Dhamaal Sale हा सेल आहे. हा सेल 3 जून पासून 5 जूनपर्यंत असणार आहे. Flipkart Sale मध्ये तुम्हाला अनेक इलेक्ट्रॉनिकच्या वस्तूंवर भरगोस सूट मिळू शकते. याशिवाय तुम्हाला काही खास ऑफर्सही मिळू शकतात.

फ्लिपकार्टवरून पेमेंट करणाऱ्यांना 150 रुपयांपर्यंत सूटही देण्यात आली आहे. सेलशी संबंधीत कोणत्या ऑफर्स असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र स्मार्टफोन, टीवी, रेफ्रिजरेटरवर भरगोस सूट मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. फ्लिपकार्टवरील धमाल सेलमधील नवीन डील दररोज दुपारी 12 वाजता, सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता सुरू होणार आहे. दुसरीकडे, स्वस्तात उत्पादन घ्यायचे असेल, तर तुम्हाला दररोज दुपारी 12 ते रात्री 10 वाजता सेलमध्ये सहभागी व्हावं लागणार आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्सवर भरगोर डिस्काउंट

Flipkart Sale मध्ये फॅशन प्रोडक्टवरही भरगोस सूट मिळणार आहे. याशिवाय मोबाईल खरेदीवर डिस्काउंट मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि एक्सेसरीजवर डिस्काउंट मिळणार आहे.

टीव्ही आणि फ्रीजवर मोठी बचत करण्याची संधी

जर तुम्ही नवीन टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला विक्रीमध्ये मोठी बचत करण्याची संधी मिळेल. विक्रीसह तुम्ही 70% पर्यंत सूट देऊन टीव्ही खरेदी करण्यास सक्षम असाल. तुम्ही किचन उपकरणे 299 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता. रेफ्रिजरेटर्सच्या सेलमध्येही चांगली सूट मिळणार आहे. येथून तुम्ही 55% पर्यंत सूट देऊन फ्रीज खरेदी करू शकता. एवढेच नाही तर तुम्हाला फ्लिपकार्ट ओरिजिनल्स आणि फर्निचरवरही सूट मिळेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

Horoscope : राशिभविष्य, बुधवार १ जून २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वृद्ध महिलेचे कान कापून सोन्याचे दागिने लांबवणारा पोलिसांच्या रडारवर !

December 31, 2022

‘मोदी सरकार युवा पिढीला ड्रग्जच्या आधीन करण्याचा प्रयत्न करतेय’ : हार्दिक पटेल

December 2, 2021

संध्याकाळीपर्यंत खेळला, अचानक तब्येत झाली खराब ; कजगावात उष्माघाताने बालकाचा मृत्यू !

May 17, 2023

कोरोना योद्धांना आगामी वर्षात पुनर्नियुक्ती देण्यात यावी : भाजप वैद्यकीय आघाडीची मागणी

December 31, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group