कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथील माजी उपसरपंच तथा एटीटी उर्दू हायस्कूलचे विद्यमान संचालक समदअली हाजी नजर अली यांचा वृद्धापकाळाने आज दि. २२ मार्च रोजी निधन झाले आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज रात्री ठीक १० वाजता शहजादी उर्दू हायस्कूल जवळून निघणार आहे. भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष मुजफ्फर अली व नामवंत पैलवान मुख्तार अली यांचे ते पिताश्री होते.