TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव- एरंडोल हादरलं! वडिलांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये रील स्टार मुलाच्या खून केल्याचे लिहिले !

वडिलांच्या सुसाईड नोटने उलगडला मुलाच्या मृत्यूचा रहस्यभेद !

vijay waghmare by vijay waghmare
February 27, 2025
in एरंडोल, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव-एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बापाने आत्महत्या केली आणि त्यानंतर सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले की त्याने रील स्टार मुलाचा खून करून त्याचा मृतदेह धरणात पुरला आहे. प्रसिद्ध रील स्टार विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील (वय 22, रा. भोरखेडा), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर विठ्ठल सखाराम पाटील असे आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे. विठ्ठल पाटील हे माजी सैनिक होते.

विकी पाटीलचे वडील विठ्ठल सखाराम पाटील (माजी सैनिक) यांनी मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये “माझ्या मुलाचा खून केला असून, त्याचा मृतदेह धरणात पुरण्यात आला आहे,” असे लिहिले होते. ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

READ ALSO

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

धरणाजवळ मृतदेह सापडला
सुसाईड नोटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता, गुरुवारी दुपारी भोरखेडा गावाजवळील धरण परिसरात विकी पाटीलचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने कुजलेल्या अवस्थेत मृतदेह बाहेर काढला. यावेळी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्याचा पंचनामा करण्यात आला. दरम्यान विठ्ठल पाटील यांनी मुलाचा खून करून स्वतः आत्महत्या का केली?याचं कारण मात्र, अद्याप गुलदस्त्यात आहे.

वडिलांच्या सुसाईड नोटने या प्रकरणाला वेगळे वळण दिले आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षिका कविता नेरकर, धरणगाव पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांनी पाहणी केली असून एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
Next Post

बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल केला लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘भाजपच्या दोन नेत्यांना अटक होणार’ ; किरीट सोमय्यांना मलिकांनी दिला इशारा

December 11, 2021

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला कोरोनाची लागण

May 8, 2021

अभाविप एरंडोलच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा

November 13, 2021

पत्रकारांनीच मोदींना शिखरावर नेले; मोदी आपल्या जुन्या मित्रांसाठी दोन अश्रू ढाळतील काय ? : शिवसेना

February 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group