TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथील बिल्डरची १ कोटी १५ लाखांत फसवणूक ; जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
February 4, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव महानगर पालीका हददीतील जुने बांधीव घराची सौदापावतीमधील व्यवहारात धरणगाव येथील बिल्डरची फसवणूक करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. जुन्या घराची सौदा पावती करून एक कोटी १५ लाख रुपये घेऊनही मिळकतीची खरेदी करून देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव येथील सुनील चौधरी यांचा बांधकाम (बिल्डर) तसेच जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. जळगाव महापालिका हद्दीतील सिटी सर्व्हे क्रमांक २११२/६०या जुन्या बांधीव घराचा व्यवहार ठरवून सौदापावती करण्यात आली होती. यासाठी सुनील चौधरी यांच्याकडून समोरील मनोज वाणी व सौ. मनोज कल्पना वाणी, (दोन्ही रा २२, जिल्हा परिषद कॉलणी, गणेश कॉलणी जळगाव), शैलेंद्र हेमचंद्र भिरुड व सौ. हेमलता ऊर्फ तनुजा शैलेंद्र मिरुड (दोन्ही रा. हेमल महाबळ कॉलणी जळगाव), सौ. तिलोत्तमा दिपक इंगळे व श्री. दिपक पितांबर इंगळे, (दोन्ही रा. मामलदे ता. चोपडा जि. जळगाव), श्री संदीप हरीभाऊ पाटील (रा श्रीकृष्ण कॉलणी, जळगाव), श्री राजेंद्र गोपाळ सावदेकर (रा. आसोदा, ता. जि. जळगाव), श्री. शेखर भास्कर भिरुड, श्री. शिरीष भास्कर भिरुड, श्री. नरेंद्रकुमार दत्तात्रय भिरुड, श्री ज्ञानेश्वर दत्तात्रय भिरुड, श्री गौरव कृष्णा भिरुड (क्रं ९ ते १३ रा. हेमल महाबळ कॉलणी जळगाव) अशा १३ व्यक्तींनी १ कोटी १५ लाख रुपये घेवून करारनामा केला होता. त्यानंतर सुनील चौधरी यांना सदर मिळकतीची खरेदी करून देण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे चौधरी यांनी दिलेले पैसे परत मागितले असता त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार १५ मे २०२३ ते ३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान घडला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बिल्डर सुनील चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस स्थानकात १३ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक हे करीत आहेत.

READ ALSO

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 23, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
Next Post

Today horoscope : आजचे सविस्तर राशिभविष्य 5 फेब्रुवारी 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विवाहितेचा पैशासाठी सासरकडून छळ

September 7, 2025

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026

मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक बंगल्यात १०१ रोपांची लागवड !

August 20, 2021

जळगावात रंगणार बालचमूंचा बुद्धिबळ महासंग्राम!

August 1, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group