TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पत्नीवर नातेवाईकांनी केला बलात्कार ; नराधम पतीकडून घटनेचं चित्रण !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 30, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

जयपूर (वृत्तसंस्था) हुंडा न दिल्याने पत्नीवर स्वत:च्या नातेवाईकांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील भरतपूरमध्ये समोर आली आहे. त्या पीडितेचा पती या बलात्काराचा व्हिडिओ (Video) बनवत असल्याची माहिती समोर आली आहे. पती विरुध्द पत्नीने पोलिसात (Police) गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेने कामण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तिने पोलिसांना सांगितले की, २५ मे २०१९ रोजी हरियाणातील पूना येथे त्यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसातच सासरच्यांनी तिचा हुंड्यासाठी छळ सुरू केला. मामाकडून दीड लाख रुपयांची मोटारसायकल घेण्यासाठी सतत दबाव येत होता. हुंडा न दिल्यामुळे सासरच्यांनी तिला घरातून हाकलून दिले होते. तेव्हापासून ती तिच्या माहेरच्या घरी राहत होती.

READ ALSO

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

सहा महिन्यानंतर पती घरी आला आणि तिला सोबत घेऊन परत गेला. काही दिवसांनी दोन नातेवाईक घरी आले. दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. यावेळी पतीही घरी होता, पतीने याचा व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून हुंड्याच्या पैशाची कमतरता पूर्ण करणार असल्याचे सांगितले. पतीच्या छळाला कंटाळून महिलेने पोलीस ठाणे गाठून पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
Next Post

धरणगावचे निलेश माळी यांची श्री संत सावता माळी युवक संघाच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नियम म्हणजे नियम ! विना मास्क मंत्रालयात फिरणाऱ्या भाजप आ. मंगेश चव्हाणांनी फाडली दंडाची पावती !

December 14, 2021

देशात कोरोनाचा वेग मंदावतोय ; गेल्या २४ तासांत आढळले २८,२०४ कोरोनाबाधित, ३७३ रुग्णांचा मृत्यू

August 10, 2021

… पण दोन वर्ष कुणीच बघितलं नाय आमच्याकडं ; ग्रामस्थानं फडणवीसांकडे व्यक्त केलं संताप

July 30, 2021

धरणगावात उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा ; विविध कार्यक्रमांचे आयोजन !

July 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group