TheClearNews.Com
Wednesday, June 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रावेर तालुक्यातील जुगार अड्ड्यावर धाडप्रकरणी गुन्हा दाखल ; जाणून घ्या…संशयित आरोपींची नावे !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 6, 2023
in गुन्हे, जळगाव, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि रावेर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने छापेमारी करुन रावेर तालुक्यातील मोरगाव येथे जुगार अड्ड्यावर भल्या पहाटे मोठी कारवाई केली होती. त्यात जागा मालकासह १७ पेक्षा अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे यातील एक जण एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे कळते. दरम्यान, गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांनी स्थानिक पोलिसांना सोबत घेत ही कारवाई केली.

यांच्याविरुद्ध झालाय गुन्हा दाखल !
संदिप दिनकरराव देशमुख (रा. पुर्णाड ता. मुक्ताईनगर – जुगार अड्ड्डा मालक), संजय दर्शन गुप्ता (रा. लालबाग बऱ्हाणपुर म.प्र.), शांताराम जिवराम मंगळकर (रा. लालबाग बऱ्हाणपुर म.प्र.), समाधान काशिनाथ कोळी (रा.सांगवा ता. रावेर), कासम महेबुब तडवी (रा. पिंप्री ता. रावेर), जितेंद्र सुभाष पाटील (रा. विवरा ता. रावेर), कैलास नारायण भोई (रा. भोईवाडा, रावेर), मनोज दत्तु पाटील (रा. पिंप्रीनादु ता. मुक्ताईनगर), मनोज अनाराम सोळंखे (रा. आलमगंज बऱ्हाणपूर म.प्र.), सुधिर गोपालदास तुलसानी (रा. इद्रनगर, बऱ्हाणपूर म.प्र.), रविंद्र काशिनाथ महाजन (रा. वाघोदा ता. रावेर) , बापु मका ठेलारी (रा. पुर्णाड ता. मुक्ताईनगर), राजु सुकदेव काळे (रा. प्रतापपुरा बु-हाणपूर म.प्र.), युवराज चिंधु ठाकरे (रा. महालक्ष्मी मंदिरा जवळ रावेर ), सोपान एकनाथ महाजन (रा. डापोरा अडगाव ता. ब-हाणपूर म.प्र.), छोटया (पूर्ण नाव माहित नाही.), प्रल्हाद पुंडलीक पाटील (रा. मोरगाव ता. रावेर (जागा मालक) व इतर दोन ते तीन इसम असे लोक 52 पत्त्याच्या कॅटवर झन्ना मन्ना मांग पत्ता जुगाराचा खेळ खेळतांना व खेळवतांना मिळून आले आहेत.

READ ALSO

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

रोकडसह चारचाकी आणि दुचाकी जप्त !
पत्ता जुगाराची साधने, रोख रुपये 1 लाख 46 हजार 940 रुपये, 8 चार चाकी वाहने, 6 मोटार सायकलसह एकूण 55 लाख 46 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रावेर पो.स्टे.ला गु.र.न. 75/23 महा. जुगार प्रति. का. क. 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगार अड्डा मालक संदिप दिनकरराव देशमुख हा पूर्वी पुर्णाड ता. मुक्ताईनगर येथे जुगार अडडा चालवत असल्याचेही समोर आले आहे.

यांनी केली कारवाई !
पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या अधिपत्याखाली पोलिस उप निरीक्षक अमोल देवढे, सहायक फौजदार रवी पंढरीनाथ नरवाडे, सहायक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ कमलाकर भालचंद्र बागुल, महेश आत्माराम महाजन, पोना संतोष रामस्वामी मायकल, पोना किरण मोहन धनगर, पोना श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, चापोहेकॉ भारत शांताराम पाटील, चापोना प्रमोद शिवाजी ठाकुर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. याशिवाय रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या अधिपत्याखाली पोलिस उप निरीक्षक बाळासाहेब नवले, पोकॉ. समाधान कौतिक ठाकुर, पोकॉ. विशाल शिवाजी पाटील, पोकॉ. प्रमोद सुभाष पाटील, सचिन रघुनाथ घुगे आदींनी एलसीबी पथकाला सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

June 22, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
Next Post

घरालगत होणाऱ्या सार्वजनिक शौचालाचे बांधकाम रद्द करा ; करगावचे भिकन देवरे यांचे उद्यापासून उपोषण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : गॅस रिफिलींग स्फोटातील पाचव्या जखमीचा मृत्यू !

November 15, 2024

भुसावळ शहर पोलीस स्थानकास नूतन पोलीस अधीक्षकांची ‘सरप्राईज व्हिजिट’ ; गुन्हेगारीचा घेतला आढावा

September 28, 2020

ट्रकवरून पडल्याने धरणगावच्या तरुणाचा मृत्यू !

October 3, 2022

अनिल देशमुखांना ईडीकडून समन्स

June 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group