TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव क्रीडा संकुलाच्या कामासाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

आमदार मंगेश चव्हाण यांनी मानले क्रीडामंत्री ना.गिरिषभाऊ महाजन यांचे आभार !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 16, 2022
in क्रीडा, चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी… पाटखडकी सबस्टेशन जवळ असणाऱ्या चाळीसगाव तालुका क्रीडा संकुलाच्या कामासाठी राज्य शासनाने ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबत नुकताच शासन निर्णय प्रकाशित झाला असून तात्काळ ५० लक्ष रूपये वितरित देखील करण्यात आले आहेत.

आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने चाळीसगाव तालुक्यातील क्रीडाक्षेत्राला प्रथमच इतका भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. राज्याचे क्रीडामंत्री नामदार गिरिषभाऊ महाजन हे स्वतः क्रीडापटू आहेत, आमदार चव्हाण यांच्या मागणीची दखल घेऊन तात्काळ निधी मंजूर केल्याबद्दल त्यानी नामदार महाजन यांचे व राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

क्रीडापटूंसाठी राज्यस्तरीय दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार

सदर निधीचा सुयोग्य विनियोग करून तालुक्यातील क्रीडापटूना राज्यस्तरीय दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे. याबाबत तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांना माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की, सध्या अस्तित्वात असलेला जॉगिंग ट्रॅकचे पूर्ण नूतनीकरण व मजबुतीकरण करण्यात येऊन त्याला सर्व प्रकारचे मैदानी खेळ (एथिलेटिक्स) गोळाफेक, फुटबॉल योग्य बनविले जाईल तसेच मैदानावर पाणी साचू नये यासाठी अत्याधुनिक पर्पोरेट पाईप प्रणाली अवलंबली जाणार आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या हॉलचे देखील नूतनीकरण व विद्युतीकरण केले जाणार असून बॅडमिंटन सारख्या खेळांचा सराव प्रभावी पध्दतीने होण्यासाठी हॉलच्या फ्लोअर वर टेराफ्लेक्स च्या फ्लोअर मॅट्स वापरल्या जाणार आहेत. हॉलच्या बाजूला बास्केटबॉल कोर्ट व त्यालगतच स्केटिंग रिंग देखील उभारली जाईल जेणेकरून जास्तीत जास्त खेळाडूंना विविध प्रकारच्या खेळांचा सराव करता येईल.

तसेच जागा उपलब्ध झाल्यास अत्याधुनिक सोयी सुविधा असणारा मल्टिपर्पज हॉल देखील उभारला जाईल. सदर तालुका क्रीडा संकुलाच्या विकासासाठी सदर निधीच्या माध्यमातून अजून काय सोयी सुविधा उभारता येतील याबाबत आमदार मंगेशदादा चव्हाण व क्रीडाक्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
गुन्हे

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू जुगार अड्ड्यावर छापा ; अडीच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

January 28, 2026
क्रीडा

नाईट टुर्नामेंटमध्ये जैन इरिगेशनचा फुटबॉल संघ विजयी

January 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावमध्ये १५ हजार कोटींचा ‘ग्रीन एव्हिएशन’ महाप्रकल्प; हजारो रोजगारांना चालना

January 22, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
Next Post

माजी आमदार प्रा. चंद्रकांत साेनवणेंच्या शिक्षेस स्थगिती ; निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एमआयडीसी पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई ; दोघांविरुद्ध गुन्हा

September 29, 2020

नामर्दासारखे कार्टून दाखवू नका म्हणणाऱ्या पूनम महाजनांना संजय राऊतांनी दिलं उत्तर ; म्हणाले…

January 25, 2022

अती पावसामुळे नुकसान झालेल्या भागातील पंचनामे करुन, अहवाल सादर करा !

August 5, 2024

अंतुर्लीत भरदिवसा धाडसी घरफोडी ; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास !

January 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group