TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अंतुर्लीत भरदिवसा धाडसी घरफोडी ; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 12, 2024
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) शहरी भागानंतर चोरट्यांनी आपला डेरा आता ग्रामीण भागाकडे वळवला असून तालुक्यातील अंतुर्ली येथे झालेल्या धाडसी घरफोडीने परीसरात घबराहट पसरली आहे. बंद घरातून चोरट्यांनी तब्बल एक लाख 84 हजारांचा ऐवज लांबवल्याचा प्रकार बुधवार, 10 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी एक वाजेदरम्यान घडला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

धाडसी घरफोडीने खळबळ
अंतुर्ली येथे विलास वसंत महाजन (28, नरवेल रोड, अंतुर्ली) हे परीवारासह वास्तव्यास असून त्यांचे गावात मोबाईल शॉप आहे. बुधवार, 10 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी एक दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप उघडून 20 हजारांच्या रोकडसह एक लाख 84 हजारांचा ऐवज लांबवला. दुपारी महाजन परीवारातील सदस्य घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

पोलिस अधिकार्‍यांची धाव
चोरट्यांनी गोदरेज कपाटातील लॉकरमधून 20 हजारांची रोकड, 82 हजार रुपये किंमतीची व 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चीप, 55 हजार रुपये किंमतीचे 10 ग्रॅम वजनाचे मणी, 27 हजार रुपये किंमतीचे कानातले असा एकूण एक लाख 84 हजारांचा मुद्देमाल लांबवला. मुक्ताईनगर पोलिसांना सूचित केल्यानंतर पोलिस उपअधीक्षक राजकुमार शिंदे, पोलिस निरीक्षक नागेश मोहिते, गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक निलेश राजपूत व सहकार्‍यांनी भेट देत पाहणी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेने चिंचखेड्यातील गुराख्याचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर ; सुनावणी तीन आठवड्यांनी पुढे ढकलली !

January 18, 2023

दोन हेलिकॉप्टरची हवेत धडक ; १५ जणांचा मृत्यू

October 14, 2020

फटाके फोडण्यावरून वाद ; जळगावात तरुणाचा खून

October 26, 2022

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

July 14, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group