TheClearNews.Com
Monday, August 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लोखंडी रॉडने मारहाण करत तरुणाचा खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

vijay waghmare by vijay waghmare
April 30, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

लातूर (वृत्तसंस्था) घराशेजारी मोटारसायकल लावण्याच्या किरकोळ कारणावरून एकाचा खून झाल्याची घटना औसा तालुक्यातील एकंबी तांडा येथे रविवारी (दि.२८) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर तांड्यावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणातील एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उर्वरित पाच आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

एकंबी तांडा येथे रविवारी (दि.२८) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास गावातील राजेंद्र गोपीनाथ राठोड यांच्या घराजवळ मोटारसायकल लावण्याच्या कारणावरून अंकुश विनायक पवार (वय ३० रा. दत्तनगर, धाराशिव) आणि इतर सहा जणांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. सहा जणांनी मिळून मोटारसायकल लावणाऱ्या धाराशिव येथील अंकुश पवार यास लोखंडी रॉडने व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत डोक्याला जबर दुखापत झाल्याने अंकुश पवार मृत्यू यांचा झाला. यामुळे सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला होता. त्याचवेळी सहायक पोलीस निरीक्षक आर. आर. भोळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गोसावी यांनी भेट दिली.

READ ALSO

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

या प्रकरणी रामदास बाबुराव पवार (रा. 7 धाराशिव) यांच्या फिर्यादीवरून भादा पोलीस ठाण्यात गु. र. नं. १००/२४ कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, -५०४ भादंवीनुसार सहा आरोपींविरुध्द सोमवारी (दि.२९) पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक आर. आर. पोळ हे करीत आहेत. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. त्यासाठी विविध पथके तयार करून विविध ठिकाणी पाठविण्यात आली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeCrimemurder

Related Posts

गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
Next Post

अमरावतीत दुहेरी हत्याकांड : मुठभर जागेसाठी आई-मुलाचा निर्घुण खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त फिट इंडिया मुव्हमेंटरवर कार्यशाळेचे आयोजन

September 27, 2021

येणाऱ्या विधानसभेत गुजरातमध्ये आपचं सरकार येणार ; केजरीवालांचा दावा

October 3, 2022

पाडळसी जलसिंचन प्रकल्प ,वाघूर उपसा सिंचन, वरखेड लोंढे आणि शेळगाव बॅरेज मुळे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी ओलीताखाली येणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

August 15, 2024

हरिभाऊ जावळेंची बॅग धरणारे मला काय निष्ठा शिकवणार ; गिरीश महाजन यांची खडसेंवर कडवट टीका !

September 23, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group