TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमरावतीत दुहेरी हत्याकांड : मुठभर जागेसाठी आई-मुलाचा निर्घुण खून !

vijay waghmare by vijay waghmare
April 30, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) जागेच्या वादातून आई-वडिल व मुलावर सब्बलने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आई व मुलाचा मृत्यू झाला. तर वडील गंभीर जखमी झाले. ही खळबळजनक घटना सोमवार, २९ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील बालाजीनगर येथे घडली. कुंदा विजय देशमुख (६६) व सूरज विजय देशमुख (३२) असे मृतक आई व मुलाचे विजय देशमुख (७०) असे जखमी वडिलाचे नाव आहे. घटनेनंतर पसार झालेल्या मारेकऱ्याला पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने काही तासातच चोर माहुली येथून अटक केली. या दुहेरी हत्याकांडाने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

देवानंद श्रीकृष्ण लोणारे (४५) असे अटक करण्यात आलेल्या मारेकऱ्याचे नाव आहे. विजय देशमुख व देवानंद लोणारे हे दोघे आपल्या कुटुंबासह मंगलधाम परिसरातील बालाजीनगर येथे शेजारी राहतात. त्या दोघांच्या घरांमध्ये थोडीशी खुली जागा आहे. या जागेवरून विजय देशमुख व देवानंद लोणारे यांच्या कुटुंबात वाद सुरू होता. सोमवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास याच कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद उद्भवला. या वादात देवानंद लोणारे याने घरातून सब्बल आणून अचानक सूरज यांच्यावर हल्ला चढविला. त्यामुळे विजय व कुंदा हे दोघे मुलगा सूरज याला वाचवायला गेले. त्यावर देवानंदने त्यांच्यावरही सब्बलने हल्ला चढविला.

READ ALSO

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

यामध्ये कुंदा, सूरज व विजय हे तिघेही गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. त्याचवेळी देवानंद तेथून पसार झाला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून गंभीर जखमी विजय, कुंदा व सूरज यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी कुंदा व सूरजला यांना मृत घोषित केले. तर विजय यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती मिळाल्यावर पोलीस उपायुक्त सागर पाटील व कल्पना बारवकर, साहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनीही घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी ठसे तज्ञ, श्वान पथक व फॉरेन्सिकच्या चमूलाही पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी देवानंदविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. घटनेनंतर काही तासात त्याला अटक करण्यात विशेष पथकाला यश आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeamravatiCrime

Related Posts

अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
गुन्हे

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

June 12, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
गुन्हे

डंपरच्या धडकेत आजोबांचा मृत्यू, नात बालंबाल बचावली

June 11, 2026
Next Post

मावशीकडे प्रेमाने धावत सुटलेल्या चिमुकल्याला कारने चिरडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात “माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीमेस प्रारंभ

September 13, 2020

जैन इरिगेशनला द टाईम्स क्रिकेट शिल्ड ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद

March 16, 2025

पर्यावरण रक्षणासाठी महावितरणचे एक पाऊल पुढे ; ‘गो-ग्रीन योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2022

मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीच्या फी मध्ये ५०% सवलत

January 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group