TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव स्टेशन रेल्वे सल्लागार समितीची बैठक ; रेल्वे अधिकाऱ्यांसोबत विविध समस्यांवर चर्चा !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 30, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव रेल्वे सल्लागार समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली. या मिटींगसाठी मुंबईवरून ACM रामकृपाल शर्मा तसेच प्रकाश मेश्राम, अमळनेरचे देसाई साहेब व बाळू तायडे आणि संजीवकुमार साहेब हे उपस्थित होते.

सल्लागार समितीचे जेष्ठ सदस्य किरण वाणी यांनी प्रस्तावना केली. समितीकडुन नवनिर्वाचित DRUCC सदस्य WR मुंबई प्रतिक जैन यांचा सत्कार ACM रामकृपाल शर्मा यांनी केला. धरणगाव रेल्वे स्टेशन सल्लागार समितीच्या सदस्यांनी स्टेशनवरील विविध समस्या व उपाय योजनांवर चर्चा करत प्रवाश्यांच्या समस्या मांडल्या. समितीतील ज्येष्ठ सदस्य सुनिल चौधरी,किरण वाणी, आनंद बाजपेयी, अॅड.संदीप सुतारे,हिमालयसिंग राजपूत, किशोर झंवर यांनी पाळधी स्टेशन संदर्भातील विविध समस्या मांडल्या. यावेळी घनश्याम पाटील,अनिल महाजन,समाधान पाटिल,योगेश ठाकरे,व DRUCC मेंबर प्रतिक जैन यांनी विविध गाड्यां विषय़ी थांबे व ऑटो युनियनच्या प्राप्त झालेल्या समस्यावर चर्चा केली. दरम्यान, सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन रामकृपाल शर्मा यांनी सांगितले. शेवटी आभार राजेंद्र देसाई यांनी मानले.

READ ALSO

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
Next Post

मराठी माणसांचा अपमान केलाच, पण हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं नीच काम राज्यपालांनी केलं : उद्धव ठाकरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव तहसीलला नागरी सेवा दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष बैठक उत्साहात

April 24, 2025

रविंद्र वाणी यांचे अल्पशा आजाराने निधन !

October 23, 2021

येणारा काळ संघर्षाचा असून राष्ट्र रक्षणासाठी संघटित व्हावे : हिंदूराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई

January 21, 2021

‘शर्म करो मोदी’ म्हणत काँग्रेस रस्त्यावर ; मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याचा केला विरोध

February 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group