TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माजी सरन्यायाधीश खा. रंजन गोगोई यांच्याविरुद्ध हक्कभंगाची नोटीस !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 14, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यसभेचा अवमान केल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभा सदस्य रंजन गोगोई यांच्याविरोधात तृणमूल काँग्रेसच्या मौसम नुरी आणि जवाहर सिरकार या दोन खासदारांनी हक्कभंग प्रस्तावाची नोटीस राज्यसभा सभापतींकडे दाखल केली आहे.

राज्यसभेचा अवमान झाल्याचे हे विधान असून त्यामुळे हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आल्याचे जवाहर सिरकार व मौसम नुरी या दोघांचे म्हणणे आहे. ही नोटीस राज्यसभा कार्यालयाकडे पाठवली आहे. राज्यसभेचे सदस्य झाल्यापासून ६८ बैठकांपैकी केवळ ६ बैठकांना गोगोई उपस्थित राहिले होते, त्यांच्या इतक्या अनुपस्थितीबाबत एनडीटीव्हीचे पत्रकार श्रीनिवासन जैन यांनी प्रश्न विचारला असता, गोगोई यांनी आपली राज्यसभेतील अनुपस्थिती मान्य केली पण ती मान्य करताना त्यांनी आपल्या प्रकृतीचे कारण सांगितले. कोविड-१९च्या नियमावलींमुळे व डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे आपण अनेक दिवस गैरहजर राहिल्याचे त्यांचे म्हणणे होते.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

गोगोई पुढे म्हणाले, संसदेत कोविड-१९ची नियमावली फारशी पाळली जात नव्हती. सदस्यांच्या बैठकीचे स्थानाबाबतही गैरसोय केली जात होती. ती आपल्याला योग्य वाटली नाही. मला जेव्हा राज्यसभेत जायचे वाटेल तेव्हा मी जाईन. हा काही महत्त्वाचा मुद्दा नाही. मी कोणत्या पक्षाचा सदस्य नाही की पक्षाने व्हीप काढला तर मला तेथे उपस्थित राहावे लागते. मी राष्ट्रपती नियुक्त सदस्य असून मी स्वतंत्र आहे. मला हवे तेव्हा मी तिथे उपस्थित राहीन, असे गोगोई म्हणाले.

गोगोई यांना सरन्यायाधीशानंतर राज्यसभा सदस्य झाला याबद्दल विचारले असताना त्यांनी वादग्रस्त मत व्यक्त केले. ते म्हणाले, राज्यसभेत असे काय वेगळे ठेवले आहे? मी ट्रायब्यूनल सदस्य असतो तर तेथे मला पगार, भत्ते राज्यसभेच्या सदस्यापेक्षा अधिक मिळाले असते. मी राज्यसभेतून एकही पैसा घेत नाही, असे अन्य एक विधान केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

लखीमपूर खेरी प्रकरण ; शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणे 'पूर्वनियोजित कटाचा भाग'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिलांना पिंक ऑटो घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे ; ॲड. जमील देशपांडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

February 23, 2025

दोन ट्रकच्या भीषण धडकेत ११ जणांचा जागीच मृत्यू तर १६ जखमी

November 18, 2020

देशात २४ तासांत ६८० करोनाबाधितांचा मृत्यू !

October 15, 2020

लाडक्या बहिणींनी आ. भोळे यांना ओवाळून विजयासाठी दिल्या सदिच्छा !

November 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group