TheClearNews.Com
Thursday, August 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अचानक झोपडीला लागलेल्या आगीत तीन वर्षीय बालकाचा होरपळून मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
April 11, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) घरात कोणीही नसतांना भरदुपारी अचानक झोपडीला लागलेल्या आगीत तीन वर्षीय बालकाचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील पडावद गावात घडली आहे.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील पडावद येथील वरच्या गावात गावाजवळील खळ्यातील झोपडीत कमल पावरा हे त्यांच्या पत्नी व दोन अपत्य कुटुंब राहत होते. काल 10 तारखेला कमल पावरा व शारदा पावरा या शेतकामासाठी बाहेर गेलेले होते. तर झोपडीत झोपलेल्या रुपेश कमल पावरा या तीन वर्षीय बाळाची जबाबदारी बहिणीवर सोपविण्यात आली होती. काल दुपारी चार वाजेच्या सुमारास झोपडीला अचानक आग लागली. त्यानंतर बाहेर खेळत असलेल्या मुलीने गावाकडे धाव घेतली. जवळच्या शेतात काम करत असलेले ग्रामस्थांना माहिती दिली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

READ ALSO

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

घटनास्थळी अग्निशामक दल दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र त्यावेळेत आगीने रौद्र रूप धारण केल्याने शेजारील इतर खळ्यांना देखील आग लागल्याने आगीत सर्व काही खाक झाले. यावेळी शारदा पावरा यांनी तीन वर्षाचे मूल झोपडीत असल्याचे घटनास्थळी सांगितले. मात्र तोपर्यंत झोपडीतील रूपेश कमल पावरा या बालकाचा आगीमुळे होरपळून मृत्यू झाला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
Next Post

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपायास ३० हजाराची लाच स्वीकारताना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

परीहारात चौकात काँग्रेसतर्फे आयोजित लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

September 23, 2021

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना ४ वर्षाचा तुरुंगवास

May 27, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 जून 2026 !

June 15, 2026

उपमुख्यमंत्री अजित पवारांना सूतगिरणी संचालक मंडळाचे साकडे ; पुढील महिन्यात चोपडा येण्याचेही आमंत्रण !

July 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group