TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी सीबीआयची धानोऱ्याच्या तरुणाला चौकशीसाठी नोटीस? ; शिरपूर तालुक्यातील एक जणही गोत्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी सीबीआयने देशभरात विविध ठिकाणी केलेले छापेमारीत चोपडा तालुक्यातील धानोरा येथील एका तरुणाला नोटीस बजावली असल्याचे कळतेय. तर दुसरीकडे शिरपूर जवळील ग्रामीण भागात राहणाऱ्या एक व्यक्ती देखील जाळ्यात अडकल्याचे कळतेय.

 

READ ALSO

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

ऑनलाइन बाल लैंगिक शोषण सामग्रीशी संबंधित गुन्ह्यांवर देशव्यापी समन्वित कारवाईमध्ये केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने १४.११.२०२१ रोजी ८३ आरोपींविरुद्ध ऑनलाइन बाल लैंगिक शोषण आणि शोषणाशी संबंधित आरोपांवर २३ स्वतंत्र प्रकरणे नोंदवली. यानंतर काल म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी देशभरात छापे टाकण्यात आले. यात जळगावातही छापे टाकण्यात आल्याची माहिती सीबीआयने आपल्या अधिकृत प्रेस नोटमध्ये दिली होती. परंतु सीबीआयच्या अधिकृत वेबसाईटवरील एफआयआर सेक्शनमध्ये गुन्ह्याची एफआयार टाकण्यात आली आहे.

त्यानुसार धानोरा येथील दीपक नारायण पाटील मोबाईल क्रमांक (9834981952) तसेच राहुल भटा पावरा पोस्ट जोड्या, सांगवी, तालुका शिरपूर, जि. धुळे मोबाईल क्रमांक (9325784232) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात ६७ बीचा समावेश आहे.  माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६७ बी मध्ये लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबत शिक्षेची तरतूद केली आहे. यात जाे कोणी इलेक्ट्रॉनिक्स स्वरूपात कामवासना उद्दिपीत करणाऱ्या कृतीमध्ये किंवा वर्तणुकीत लहान मुलांचा समावेश असलेले चित्रण आहे असे साहित्य प्रसिद्ध करेल, त्याची व्यवस्था करेल, डिजिटल प्रतिमा निर्माण करेल. अशा कृती करणारा व्यक्ती.  तर अन्य काही कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या गुन्ह्यात या दोघांचा नेमका काय सहभाग आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक पाटीलचा मुलाला नोटीस बजाण्यात आल्याचे कळतेय. तो मुलगा बीएसएसी  द्वितीय वर्षाला असल्याचेही कळते. नोटीसनुसार तो नागपूरला चौकशीसाठी हजर होणार असून त्याने थोडी मुदत मागून घेतली, असल्याचेही कळतेय. यातील दीपक पाटील हे डिजिटल निरक्षर असल्याचेही कळते. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल मोबाईलच्या संदर्भात चौकशी करण्यात येत असल्याचे कारण सांगून काही लोकांनी धानोर यातून एकाची चौकशी करत नोटीस बजावली. नोटीस बजावणार लोकांनी नागपूर येथील गुप्तचर यंत्रणांकडून आले असल्याची बतावणी केली होती. एफआयआर नुसार तब्बल 31 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या ठिकाणांवर छापेमारी

 

सीबीआयने १४ नोव्हेंबरला चाइल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी ८३ आरोपींविरोधात २३ वेगवेगळे गुन्हे दाखल केले. याच प्रकरणी मंगळवारी सीबीआयने १४ राज्यांमधील ७७ ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. यामध्ये दिल्लीमधील १९, उत्तर प्रदेशातील ११, आंध्र प्रदेशातील २, गुजरातमधील ३, पंजाबमधील ४, बिहारमधील २, हरियाणामधील ४, ओडिशामधील ३, तामिळनाडूमधील ५, राजस्थानमधील ४, महाराष्ट्रातील ३, छत्तीसगड, मध्ये प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातील प्रत्येक एक जागेचा समावेश आहे.

उत्तर प्रदेश – जालौन, मऊ, चंदौली, वाराणसी, गाझीपूर, सिद्धार्थनगर, मुरादाबाद, नोएडा, झांसी, गाझियाबाद, मुजफ्फरनगरमध्ये छापे
गुजरात – जुनागढ, भावनगर, जामनगरमध्ये छापे
पंजाब – संगरूर, मलेरकोटला, होशियारपूर, पतियाळा
बिहार – पाटणा, सिवान
हरयाणा – यमुनानगर, पानिपत, सिरसा, हिसार
ओडिशा – भद्रक, जाजपूर, ढेंनकनाल

राजस्थान – अजमेर, झुंझुू, जयपूर, नागौर
मध्य प्रदेश – ग्वाल्हेर
महाराष्ट्र – जळगाव, धुळे, पालघर जिल्ह्यातील सलवड
हिमाचल प्रदेश – सोलन
आणि आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि छत्तीसगडमध्येही सीबीआयने छापे टाकले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
Next Post

तशीही छळवणूक सुरूच, चौकशी लावाच ; खडसेंचे महाजनांना आव्हान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रभाग रचनेचा नकाशा नोटीस बोर्डावर कोणाच्या दबावाखाली लावण्यात आला नाही? ; अँड.संजय महाजन यांचा सवाल !

May 14, 2022

योग्य आहार, योग्य विहार आणि योग्य विचार उत्तम आयुष्याचे रहस्य – ना. संजय सावकारे

May 31, 2025

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावांना निधी देऊन आमदारांनी केली शब्दपूर्ती

April 27, 2021

जळगावातील अयोध्यानगरामध्ये ‘स्क्रॅप मटेरीअल’ वर मुरूम टाकून रस्त्याचे काम !

August 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group