TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

साकळी येथे व्हर्चुअल श्रीमद् भागवत सप्ताह उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 28, 2020
in यावल, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

साकळी ता.यावल (प्रतिनिधी) कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी येथील गुरुपीठ प्रणित व्हर्चुअल श्रीमद् भागवत सप्ताहाचे साकळी येथील सेवेकरी जगन्नाथ त्रंबक नेवे व शोभा नेवे यांच्याकडे घरगुती पद्धतीने दि.२० ते दि.२६ सप्टेंबर असे सात दिवस आयोजन करण्यात करण्यात आले होते.

 

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुलै 2026 !

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

या सप्ताहादरम्यान तिसऱ्या दिवशी कृष्ण जन्मउत्सव, चौथ्या दिवशी गोवर्धन पर्वत तर पाचव्या दिवशी राधा-कृष्ण विवाह तसेच समाप्तीचा कार्यक्रम छोटेखानी स्वरूपात आयोजित केले होते. या सप्ताहाचा परिसरातील मोजक्याच महिलां, भाविकांनी लाभ घेतला. दि.२४ रोजी आयोजित केलेल्या विवाहप्रसंगी दोन लहान मुलांना राधा-कृष्णाच्या स्वरूपात आकर्षकपणे व लक्षवेधी अशा स्वरूपात वेशभूषा करण्यात आली होती. देवांचा विवाह सोहळा विधिवत पद्धतीप्रमाणे केला गेला.
याप्रसंगी परिसरात रांगोळ्या व इतर पद्धतीने सजावट करण्यात आलेली होती. याप्रसंगी सदर प्रभागाच्या ग्रामपंचायत सदस्य सौ.निलिमा चंद्रकांत नेवे या उपस्थित होत्या. यावेळी कोरोना आजाराचे गांभीर्य लक्षात घेता सर्व भाविक भक्तांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले. या सप्ताहादरम्यान सीमा चौधरी, ललिता पाटील, मंगला चौधरी, रत्ना चौधरी, वैशाली पाटील, वैशाली मराठे, कु.दिपाली महाजन यांच्यासह मयूर बोरसे, विकी माळी, अमोल माळी यांच्यासह याभागातील सर्व सेवेकर्‍यांनी सहकार्य केले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुलै 2026 !

July 2, 2026
जळगाव

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

July 1, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 जुलै 2026 !

July 1, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जून 2026 !

June 30, 2026
Next Post

भोनक नदीवरील बंधाऱ्याचे निधीअभावी काम रखडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचं निधन !

August 3, 2023

१४ मार्च रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा लांबणीवर

March 11, 2021

जळगावात हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाड ; ३७ जणांविरुद्ध गुन्हा !

November 17, 2020

गौराई ग्रामोद्योग येथे आजपासून ‘मॅंगो फिस्टा’ आगळंवेगळं प्रदर्शन

May 20, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group